जय दुधाने मराठी बायोग्राफी || Jay Dudhane Biography in Marathi
जय दुधाने यांची ओळख – Jay Dudhane Introduction
आज आपण माहिती जाणून घेणार आहोत एका अशा व्यक्ती विषयी की ते अत्यंत कमी वयातच प्रसिद्धीस आली ती व्यक्ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात एक अभिनेता आहे,खेळाडू आहे ,एक क्रिकेटर आहे, एक बिझनेस मॅन आहे ,एक जिम ट्रेनर आहे आणि एक फिटनेस मॉडेल देखील आहेत त्या व्यक्तीने आत्ताच दोन दिवसापूर्वी स्पीस विल्ला 13 चे सीजन जिंकलेला आहे.
ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या सगळ्यांचे लाडके जे दुधाने आहेत.सध्या जय दुधाने यांचे नाव बिग बॉस मुळे फार चर्चेत आलेले आहे.तर आपण जाणून घेणार आहोत जे दुधाने यांच्या वयक्तिक आयुष्य विषयी काही माहिती. त्यांच्या बालपणीपासून ते फिटनेस मॉडेल होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आज आपण बघणार आहोत.
जय दुधाने यांना खरी लाईफ लाईन भेटली ती स्पिट्स वील्ला तेरा या कार्यक्रमापासून.स्पिट्स विला मधे त्यांची पासून बोलायची पद्धत आणि त्यांचे पिळदार शरीर बघून फॅन तयार झालेले आहेत .आता जय दुधाने यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे ते आपल्या बिग बॉस मराठीच्या सीजन थ्री मुळे.
बिग बॉसच्या घरात जय आणि एन्ट्री घेतली असून सगळ्यांच्या भुवया ह्या जय यांना बघून उंचावल्या गेलेल्या आहेत. आपण जाणून घेणार आहोत जय हे कोणत्या प्रकारचे स्पोर्ट्स खेळतात, ज्यांच्याकडे किती प्रकारच्या कार्स आहेत, तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न किती आहे, असंख्य गोष्टींविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
जय दुधाने यांची माहिती - Jay Dudhane Information
नाव( name) |
जय दुधाने |
जन्म नाव |
जय दुधाने |
जन्म (born) |
25 जुलै 1998 |
जन्मस्थान (birthplace) |
ठाणे,महाराष्ट्र,भारत |
वय (age) |
२५ |
वडिलांचे नाव( father name) |
- |
आईचे नाव (mothers name) |
- |
भाऊ बहिण ( brother sister) |
साक्षी दुधाने |
वैवाहिक स्थिती |
अविवाहित |
कार्यक्षेत्र |
अभिनेता,क्रिकेटर,जिम ट्रेनर,फिटनेस मॉडेल |
टीव्ही मालिका |
- |
चित्रपट |
- |
शो |
Spits villa |
जय दुधाने यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of Jay Dudhane
जय दुधाने यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील ठाणे या शहरात 25 जुलै 1998 रोजी झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण व कॉलेजचे शिक्षण हे ठाणे इथूनच पूर्ण केलेत.
जय दुधाने यांची खेळाची आवड - Jay Dudhane's passion for sports
जय ला बालपणापासूनच स्पोर्टची खूप आवड होती. त्यामुळे शाळेतील प्रत्येक स्पोर्ट्स इव्हेंट मध्ये जय भाग घेत असे .क्रिकेट ,टेनिस ,फुटबॉल ,बॉक्सिंग यासारख्या खेळांमध्ये जय ची विशेष रुची होती .जय हा स्टेट लेवलचा क्रिकेट प्लेअर देखील होता. जय ने आजपर्यंत अनेक टोर्नामेंट्स मध्ये भाग घेतला होता व त्यामधील भरपूर टोर्नामेंट्स जय जिंकलेला होता. तसेच जय ने क्रिकेटचे पंढरी असलेल्या लोटस क्रिकेट ग्राउंड वर देखील सामना खेळलेला होता. जय टेनिसच्या स्पर्धेत आपल्या शाळेचे प्रतिनिधित्व करत असे.
यात देखील जय हा नॅशनल लेवलचा जिम्नॅस्टिक खेळाडू आहे तसेच स्टेट लेव्हलचा लॉंग जम्पर आहे आणि अंडर नाईन्टीन स्टेट लेवल स्पर्धेत त्याने१०० व २००मीटर रेस मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व देखील केलेले आहेत. तसेच या दोन्ही शंभर व दोनशे मीटर रेस मध्ये जय हा रनरअप ठरलेला होता.
आपल्या ग्रॅज्युएशनच्या शिक्षण घेत असताना जय ने आपले संपूर्ण फोकसा बॉडी बिल्डिंग आणि बॉक्सिंग कडे वळवला. बॉक्सिंग ची तयारी करताना त्यांनी आपल्या शरीराचा जणू काही कायापालटच केला.अगदी कमकुवत शरीर यष्टी असणारा जय एकदमच मस्क्युलर दिसू लागला.
जय त्याच्या काया पलटा विषयी सांगताना म्हणतो की हे शरीर मला काही सहज भेटलेले नाही यासाठी मी दिवस-रात्र मेहनत केली आहे आणि मुख्य म्हणजे मी माझ्या गोल वरून कधीच डिस्ट्रिक्ट झालो नाही आणि यापुढे देखील मी माझ्या गोल वरून कधी डिस्ट्रिक्ट होणार नाही याची मी ग्वाही देतो.
जय दुधाने यांचा बिझनेस - Jay Dudhane business
जय हा इंटरनॅशनल स्पोर्ट्स सायन्स असोसिएट मान्यता प्राप्त पर्सनल फिटनेस ट्रेनर आहे. जय ची स्वतःच्या मालकीची फिटरनल नामक जिम देखील आहे. तसेच जयचे स्वतःचे हॉटेल देखील आहे आणि त्याचे नाव मिस्टर इडली आहे.ते हॉटेल जयने 2019 मध्ये चालू केले होते.
जय आपल्याला मुंबईमधील वेगवेगळ्या शो मध्ये ओपनिंग सेरेमनी मध्ये दिसत असतो. जय दुधाने यांचे वडील एक बिझनेस मॅन आहेत व त्यांचे आई एक हाउसवाइफ आहे. जय यांना एक छोटी बहिण देखील आहे तिचे नाव साक्षी दुधाने आहे व ती सध्या आपले शिक्षण पूर्ण करत आहे.
जय दुधाने यांचा स्पीट्स वील्ला शो - Jay Dudhane's Spets Veela Show
जय यांना खरी प्रसिद्धी भेटली ती एम टीव्हीवरील स्पीट्स वील्ला १३ या शो पासून.त्यांची फिजिक्स आणि स्ट्रेंथ बघून भल्याभल्यांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि त्यांची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती. त्यानंतर जय आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोक्यात आलेले आहेत ते म्हणजे कलर्स मराठीच्या बिग बॉसच्या सीजन थ्री च्या माध्यमातून. जय ला बिग बॉस मराठी मध्ये बघून अनेकांना धक्का बसलेला आहे.
आता आपण जाणून घेणार आहोत जय यांच्या विषयी काही फॅक्टस आणि काही इंटरेस्टिंग माहिती.जय हा कुठल्याही प्रकारचे स्मोकिंग करत नाही, मात्र अल्कोहोल घेतो आणि ते देखील फार लिमिटेड प्रमाणात घेतो.आपल्या फिजिक्सच्या आणि शरीराच्या काळजीपोटी जेवढे त्याला घेता येईल तेवढेच तो घेतो. जय चे सर्वात आवडते खाद्यपदार्थ आहे पिझ्झा, पीनट बटर आणि ग्रिल फिश आहे.
जय चे सर्वात आवडते अॅक्टर ज्यांनी ज्याला फिजिक्सच्या बाबतीत खूप प्रेरणा दिली ते म्हणजे ऋतिक रोशन, सलमान खान आणि जॉन अब्राहिम आहे.तसेच जय जे आवडते क्रिकेटर हे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली आहेत.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जय हा किती प्रसिद्ध क्रिकेटपट्ट होता किंवा त्याला किती क्रिकेटची आवड होती. तसेच जय ची सर्वात आवडती अभिनेत्री ही दीपिका पदुकोण आहे .
जय दुधाने यांचे कार कलेक्शन - Jay Dudhane's car collection
आता आपण जाणून घेऊया ज्याच्या कार कलेक्शन विषयी. जय ला कारची देखील भरतीच आवड आहे जयकडे मर्सिडीज, ऑडी, मारुती एस क्रॉस आणि फोक्सवॅगन अशा कार्स आहेत.
जय दुधाने यांचे प्राणीमित्र - Jay Dudhane's animal friend
जय यांच्याकडे सायबरं हसके प्रजातीचा कुत्रा आहे. त्या कुत्र्याला ते फॅमिली मेंबर सारखा जीव लावतात आणि विशेष बाब म्हणजे त्या कुत्र्याचा वाढदिवस ते दरवर्षी न चुकता साजरा करतात. जय हे स्वतःला सिंगल सांगत असले तरी जय सध्या सिमरन बाबा यांना डेट करत आहेत.
सिमरन बाबा या मुंबई मधील सोशल मीडिया influencer आहेत आणि मॉडेल देखील आहेत. तसेच निकी पांडे ही देखील जय च्या जवळील मैत्रीण पैकी एक आहे. जय ला मोकळ्या वेळेमध्ये टेनिस खेळायला फार आवडते, तसेच जय कधी गिटार देखील वाजवतो आणि मोकळ्या वेळेत त्याचा मूड झाला तर तो जिम मारायला देखील जातो.
जय दुधाने यांचे वार्षिक उत्पन्न - Annual Income of Jay Dudhane
जय दुधाने यांचे वार्षिक उत्पन्न ऐकून आपल्याला शोक बसेल .कारण वयाच्या 23व्या वर्षी जय दुधाने यांचे वार्षिक उत्पन्न हे दोन मिलियन डॉलर म्हणजे वीस लाख रुपये आहे. जय यांना इंस्टाग्राम वर 417 के म्हणजे चार लाख 17 हजार फॉलोवर्स आहेत.
जय हे स्पीड्स वील्ला पासून अत्यंत वेगाने प्रसिद्ध झाले होते.तर आज देखील त्यांच्या प्रसिद्धीमध्ये दिवसागणिक वाढ होत चालली आहे आणि बिग बॉस मराठी मध्ये आल्यापासून त्यांची प्रसिद्धी काहीतरी वरच्या लेवल वरच गेलेली आहे.
जय दुधाने यांचा पहिला फोटो आणि आत्ताचा फोटो जर आपण बघितला तर आपल्याला जमीन आसमन चा फरक नक्की दिसेल. जय दुधाने यांनी केलेले डेडिकेशन केलेली मेहनत आणि त्यांचा फोकस त्यांच्या फोटोंमधून स्पष्ट दिसतो. म्हणजे जय यांचे कमालीचे मेहनत बघून त्यांचे फॅन वाढत चालले आहेत. एवढ्या कमी वयात एवढे डेडिकेशन आणि एवढा गोलने मेहनत करणे ही काही साधी गोष्ट नाही.
खूप जणांना जय च्या बॉडी चे influence केले आणि स्पीड्स वील्ला मध्ये जय च्या ट्रेनची खूप चर्चा होत होती. तेवढ्या कमी वयात एवढी स्ट्रेंथ आणि एवढे छान फिजिक्स त्यांना मेंटेन केलेला आहे ही साधी गोष्ट नाही.
आत्ताच झालेल्या एम टीव्ही वरील spits villa १३ या कार्यक्रमाचा विजेता जय दुधाने आणि अदिती राजपूत हे ठरलेले आहेत. त्यांनी फायनल मध्ये शिवम शर्मा आणि पलक यादव यांना मात दिलेले आहे. त्यांनी आपली फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथ दाखवून संपूर्ण स्पीड वील्ला गाजवले आहे आणि आता ते विनर देखील ठरलेले आहेत.त्यांनी शेवटचा लव्ह कोनकर हा टास्क जिंकून सर्व प्रेक्षकांचे मने जिंकलेली आहेत. स्पीड्स वील्ला थर्टीन च्या नवीन विजेत्यांचे आपल्या दीपस्तंभ परिवाराकडून खूप खूप अभिनंदन.