गायत्री दातार मराठी बायोग्राफी || Gaytri Datar Biography in Marathi

गायत्री दातार मराठी बायोग्राफी || Gaytri Datar Biography in Marathi 

गायत्री दातार यांची ओळख – Gaytri Datar Introduction

 आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉसच्या घरातील अशा एका अभिनेत्री विषयी जे अत्यंत गुणी गोंडस आणि लुसलुशीत आहे. जिल्हा एका शब्दात आपण वर्णन करायचे ठरले तर मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणजे हाईट कम फाईट जादा असे आपली सर्वांची लाडकी अभिनेत्री जिल्हा आज देखील सर्वजण ईशा या नावाने ओळखतात ती म्हणजे तुमचे आमचे सर्वांचे फेवरेट गायत्री दातार आज आपण गायत्री दातार यांच्या विषयी अगदी बालपणीपासून ते अभिनेत्री होण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहणार आहोत कशी झाली गायत्रीचे एक्टिंग ची सुरुवात तसेच गायत्री यांना अशी कुठली वेगळी हॉबी आहे जी हॉबी ऐकून आपण सगळेच अचंबित होऊ सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत.

गायत्री दातार मराठी बायोग्राफी || Gaytri Datar Biography in Marathi

गायत्री दातार यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of  Gaytri Datar 

गायत्री दातार यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरात झाला गायत्री यांना यांची जन्मतारीख 10 मार्च 1994 ही आहे तसेच गायत्री यांनी आपले शालेय शिक्षण हे मुंबई येथून पूर्ण केलेत गायत्री अगदी बालपणापासूनच खूप धाडसी आणि खूप हिम्मतवान होती कुठलेही काम करताना तिच्यात अत्यंत डेरिंग येत असे तीच गोड गुणी आणि सुंदर रूप बघून आपल्या सर्वांना वाटणार नाही की ते एवढी धाडसी आहे उलट आपल्याला वाटते की ती फार शांत आहे परंतु ती शांत जरी असली तरी तिने आपले ग्रॅज्युएशनचे शिक्षण हे अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेन रिंग मनाली येथून केलेले आहे. 

गायत्री दातार यांचा आवडत मनोरंजन - Gayatri Datar's favorite pastime

 तिने आजपर्यंत अनेक पर्वत रांगा गड किल्ले हे सर केलेले आहेत कुठल्याही गोष्टी ट्रेकिंग साठी ती कधीही रेडी असते म्हणजे आपण मगाशी आपण बोललो की मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी तिला उपमा दिलेली होती तर तिला दिलेली ही उपमा तिच्या करिअरला फार शोभते म्हणजे एवढे गुन्हे आणि गोंडस दिसते तिचे हे एवढे धाडसी काम पाहून अचंबित व्हायला होते गायत्री तिच्या आई-बाबांचे फार लाडकी आहे त्यामुळे त्यांनी तिला कधीच एक्टिंगच्या करिअरला विरोध केला नाही अगदी प्रामाणिकपणे ते तिला पाठबळ देत गेले तिला हवा तो सपोर्ट देत गेले तसेच गायत्रीला एक मोठा भाऊ देखील आहे त्याचे आणि तिचे सतत भांडण होत असते परंतु एकमेकांना जीव देखील तितकाच लावतात त्यांचे कसे आहे प्रत्येक भावा बहिणीचे असते तसेच आहे तुझे माझे जमीन आणि तुझ्या वाचून करमेना असे त्यांचे देखील नातं आहे गायत्री यांना अगदी बालपणापासूनच अभिनयाची आणि डान्स चे प्रचंड आवड होती गायत्री ही लहानपणी वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम करत असते . 

गायत्री दातार यांना भेटलेला पुरस्कार ,मालिका - Awarded to Gayatri Datar, series

अशाच एका नाटकात काम करताना गायत्री यांना एक पुरस्कार भेटला आणि तो पुरस्कार चक्क मराठीतील सुप्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते मिळाला होता गायत्री यांना सोबत भावे हे फार आवडत देखील होते आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे म्हणजे एक फॅन मोमेंटस म्हणावे लागेल परंतु गायत्री यांच्या आयुष्यात खरीप अँड मोमेंट केव्हा आली जेव्हा गायत्री यांना सुबोध भावे यांच्यासोबत एका मालिकेमध्ये कास्ट करण्यात आले. 

 ती त्यांचे पहिलीच मालिका होती आणि पहिल्याच मालिकेत आवडत्या ट्रॅक्टरच्या अपोजिट कास्ट करणे ते देखील आपल्या डेब्यूटमध्ये म्हणजे खूप मोठी गोष्ट तीच गायत्री यांची खूप मोठी फॅन गोष्ट ठरली आणि खऱ्या अर्थाने अतिशय खरे स्वप्न साकार देखील झालेले होते. गायत्री यांनी तुला पाहते रे या झी मराठीवरील मालिकेतून सुबोध भावे यांच्यासोबत आपले अभिनेता करिअरला सुरुवात केली आपल्या अभिनयाचा डेब्यूट हा या मालिकेतून केला गायत्री यांची ही पहिलीच मालिका होती. 

 आणि त्यांचे पहिलीच मालिका इतकी प्रचंड चालली की बोलायलाच नको गायत्री यांची त्या मालिकेत असलेली ईशा निमकर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आणि एका रात्रीतूनच गायत्री या इस्टॅब्लिश स्टार झाल्या त्यानंतर गायत्री यांनी आपला मोर्चा रंगभूमीकडे वळवला त्यांनी आपल्या रंगभूमीवरील सुरुवात म्हणजेच कमर्शियल सुरुवाती निम्मा राक्षस या नाटकातून केली या नाटकात गायत्री यांच्यासोबत अंकुर वाढवे आणि मयुरेश केम देखील होते एक बालनाट्य होते. 

 तुला पाहते रे या मालिकेत टेलिव्हिजन डेव्ह्यू करण्याआधीच गायत्री यांनी 2016साली एक शॉर्ट फिल्म देखील केलेली होती या शॉर्ट फिल्म चे नाव होते इन टॉलरन्स आणि ही अजिंक्य लोखंडे यांनी दिग्दर्शित केली होती यातील गायत्री यांचे भूमिका देखील प्रेक्षकांना विशेष आवडली होती निम्मा राक्षस या नाटकांनंतर गायत्री यांनी काही काळ ब्रेक घेतला होता. 

गायत्री दातार यांची चला हवा येऊ द्या कार्यक्रमात सुरवात - Gayatri Datar's Chala Hawa Yeu Dya program begins

यानंतर गायत्री यांनी पुरणार आगमन केले ते महाराष्ट्रातील सर्वात लाडका कार्यक्रम  चला हवा येऊ द्या या मार्फत गायत्री यांनी चला हवा येऊ द्या याच्या लेडीज जिंदाबाद या पर्वातून सुरुवात केली व ते पर्व संपल्यानंतर देखील गायत्री या चला हवा येऊ द्या च्या भाग होत्या आज देखील म्हणजे आज देखील गायत्री बिग बॉसच्या घरात असल्या तरी बिग बॉसच्या घरात जाण्याआधी गायत्री या आपल्याला चला हवा येऊ द्या त्यामध्ये दिसत होत्या त्या चला हवा येऊ द्या याचा एक अभिभाज्य भाग झालेले आहेत आणि त्याच्या त्यांची कॉमेडी टायमिंग आणि त्यांचे हसणे प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन करत आहे गायत्री यांनी एक म्युझिकल अल्बम सॉंग देखील केलेले आहे त्या सई या गाण्यावर झळकल्या आहेत तसेच गायत्री या मराठीतील पहिल्या पहिल्या ओटीपी प्लॅटफॉर्म असलेली प्लॅनेट मराठी या प्लॅनेट मराठी गौरव घेतात देखील झळकल्या आहेत. 

गायत्री दातार यांचा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री - Gayatri Datar's favorite actor and actress

 गायत्री यांचा सर्वात आवडता अभिनेता हा शाहरुख खान असून त्यांची सर्वात आवडती अभिनेत्री ही आलिया भट आहे गायत्री ही एक अत्यंत चतुर अशी ट्रॅकर देखील आहे तसेच गायत्रीला रिवर राफ्टिंग देखील फार आवडते गायत्रीला जेव्हा शूटिंग मधून वेळ भेटतो तेव्हा ती मनाली येथे रिवर राफ्टिंग साठी आणि माउंटेन ट्रेकिंग साठी नक्की जात असते तसेच ती पुण्यातील एका प्रसिद्ध ट्रेकिंग ऑर्गनायझेशनची लीडर देखील आहे गायत्री यांच्याकडे स्वतःची होंडा सिटी कार देखील आहे गायत्री सध्या पुन्हा एकदा 2021 मध्ये अत्यंत चर्चेत आल्या आहेत त्या म्हणजे बिग बॉस मराठीच्या सीजन थ्री मुळे फ्री मध्ये स्पर्धक म्हणून गेल्यापासून गायत्री बिग बॉसच्या घरात सर्वांच्या सोबत भांडतात आणि सर्वांसोबत मिळून मिसळून गप्पा मारतात हीच त्यांची क्वालिटी प्रेक्षकांना फार आवडलेली आहे . 

गायत्री दातार यांचे सोशल मिडिया वरील फॅन्स  - Gayatri Datar's fans on social Media

गायत्रीची क्युटनिष्ठ जोरावर आणि अभिनयाच्या जोरावर फार प्रचंड अशी फॅन फॉलोविंग आहे या फॉलोविंगच्या जोरावर गायत्री बिग बॉसच्या जोरावर कुठपर्यंत प्रवास करते हे बघणे महत्त्वाचे ठरेल तसेच गायत्री या सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात त्यांना इंस्टाग्राम वर 360 के म्हणजे तीन लाख साठ हजार फॉलोवर्स आहेत तर फेसबुकवर त्यांना 157 के म्हणजे एक लाख 57 हजार फॉलोवर्स आहेत तर असा होता तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी गायत्री दातार हिचा थक्क करणारा प्रवास. गायत्री यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दीपस्तंभ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने