कश्यप परुळेकर मराठी बायोग्राफी || kashyap parulekar Biography in Marathi

 कश्यप परुळेकर मराठी बायोग्राफी || kashyap parulekar Biography in Marathi 

कश्यप परूळेकर यांची ओळख - kashyap parulekar Introduction

आज आपण मराठी चित्रपट सृष्टीतील अशा एका अभिनेता विषयी जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या पहिल्याच मालिकेतून मराठीमध्ये एक नवीन चॉकलेट बॉय अशी आपली इमेज प्रस्थापित केली ते म्हणजे कश्यप परुळेकर. आज आपण कश्यप परुळेकर यांचे संपूर्ण बायोग्राफी बघणार आहोत.

कश्यप परुळेकर मराठी बायोग्राफी || kashyap parulekar Biography in Marathi

कश्यप परुळेकर यांची माहिती - Kashyap Parulekar Information

नाव(name)

कश्यप परुळेकर

जन्म नाव 

कश्यप 

जन्म(born)

23 सप्टेंबर 1985

जन्मस्थान( birthplace)

मुंबई,महाराष्ट्र.

वय(age)

38

वडिलांचे नाव ( father's name)

-

आईचे नाव ( mother name)

-

भाऊ बहिण 

-

वैवाहिक स्थिती 

विवाहित

कार्यक्षेत्र

अभिनेता

नवीन टीव्ही मालिका 

नवा गडी नव राज्य 

चित्रपट

कॉफी

वेबसिरिज 

-


कश्यप परूळेकर यांचा जन्म आणि शिक्षण – Birth and Education of Kashyap Parulekar

कश्यप परुळेकर यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरात 23 सप्टेंबर 1985 रोजी झाला. कश्यप यांनी मुंबईतील दादर येथील किंग जॉन्स इंग्लिश स्कूल येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. काही कारणास्तव कश्यप यांच्या परिवाराला मुंबई सोडून नवी मुंबई येथे शिफ्ट व्हावे लागले. त्यानंतर कश्यप यांनी आपले पुढील शिक्षण नवी मुंबई वाशी येथील आयईएस स्कूल येथून पूर्ण केले.

कश्यप परूळेकर यांची अभिनयाची आवड - Kashyap Parulekar's passion for acting

कश्यप हे शाळेत असतानाच वेगवेगळ्या कल्चरल प्रोग्राम मध्ये भाग घेत आसे.तिथूनच त्यांना अभिनयाची ओढ आणि आवड निर्माण झाली. कश्यप यांनी आपले कॉलेजचे शिक्षण हे मोतीलाल झुंनझुनवाला कॉलेज वाशी येथून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना देखील ते कॉलेजच्या वेगवेगळ्या फंक्शनमध्ये,वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेत असे.

कश्यप परूळेकर यांची अभिनय कारकिर्दीची सुरुवात - The beginning of Kashyap Parulekar's acting career

तसेच त्यांनी 2008 साली आलेल्या दादा फक्त तुझ्यासाठी या मराठी चित्रपटापासून मराठी चित्रपट सृष्टीत आणि आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.

कश्यप परुळेकर यांनी केलेल्या मालिका - Serial by Kashyap Parulekar

मन उधान वाऱ्याचे

एकाच या जन्मी जणू

छत्रीवाली

नवा गडी नवा राज्य

जय भवानी जय शिवाजी

टीपक्यांची रांगोळी


यानंतर कश्यप यांनी 2009 साली आलेल्या स्टार प्रवाह या वाहिनीवरील मन उधान वाऱ्याचे या मालिकेतून मराठी मालिका क्षत्रात पदार्पण केले. या मालिकेतील कश्यप यांचे निखिल मोहिते या पात्राने रातोरात प्रसिद्धी मिळवली. सगळीकडे फक्त आणि फक्त मन उधान वाऱ्याचे आणि कश्यप यांची चर्चा होती.कश्यप ला याच मालिकेतून अफाट प्रसिद्ध भेटली.


स्टार प्रवाह चॅनेल हा तेव्हा नवीन होता. याच मालिकेमुळे चॅनलचे टीआरपी देखील प्रचंड वाढली होती. खूप कमी लोकांना माहिती आहे की मन उधान वाऱ्याचे ही सिरीयल बंगाली सिरीयल बॉय होता का हो याचे ऑफिशियल रिमीक होती. यांचे स्टार जलसावल लागत होती.नंतर 2013 मध्ये लाईफ ओके या हिंदी चॅनलवर मुस्ताक दिल याच नावाने पुन्हा एकदा तीच मालिका हिंदीमध्ये रिमेक करण्यात आली.

त्यानंतर 2011 साली आलेल्या एकाच या जन्मी जणू या झी मराठीवर मालिकेतून कश्यप एका छोट्या भूमिकेत झळकला होता.

कश्यप परुळेकर यांनी केलेले चित्रपट  - Movies by Kashyap Parulekar

बुगडी माझी सांडली ग

तप्तपदी

पानिपत

कॉफी

दादा फक्त तुझ्यासाठी

त्यानंतर कशाप यांनी आपला मोर्चा चित्रपटसृष्टीकडे वळवला.2014 आणि 2015 या दोन्ही वर्षी कश्यप यांची लागोपाठ दोन चित्रपट रिलीज झाले. बुगडी माझी सांडली ग आणि तप्तपदी या दोन्ही चित्रपटात कश्यप परुळेकर यांनी अस a लिड ऍक्टर म्हणून काम केले. तप्तपदी यात श्रुती मराठे यांच्यासोबत त्यांचा ऐक इंटीमेट सीन दाखवन्यात आलेला आहे आणि बुगडी माझी सांडली ग या चित्रपटांमध्ये मानसी मुघे यांच्यासोबत त्यांचा एक लीपलोप चा सीन देखील दाखवला आहे.

त्यानंतर कश्यप परुळेकर यांनी तब्बल सात वर्षांनी छोट्या पडद्यावर परतले ते 2018 साली आलेल्या स्टार प्रवाह वरील छत्रीवाली या मालिकेतून. छत्रीवाली या मालिकेतून त्यांनी तब्बल चार वर्ष अभिनय क्षेत्रात घेतलेला गॅप देखील भरून काढला आणि हे त्यांचे एक कमबॅकस होते असे म्हणण्यात येत होते आणि त्यांचे कमबॅक हे यशस्वी ठरले.

कश्यप परुळेकर यांचा बॉलीवूड क्षेत्रातील डेब्युट - Kashyap Parulekar debut in Bollywood

त्यानंतर 2019 सालो आलेल्या मल्टीस्टार पानिपत या चित्रपटातून त्यांनी आपला बॉलीवूड क्षेत्रात डेब्यूट केला. यात त्यांनी रघुनाथ राव हे पात्र साकारले होते.कश्यप यांनी  2021 साली जय भवानी जय शिवाजी या मालिकेत नेतोजी पालकर ही भूमिका साकारली होती. आणि प्रेक्षकांनीही भूमिका प्रचंड डोक्यावर घेतली आणि त्यांचे नेतोजी म्हणून इमेज सगळ्यांना आवडू लागली.

कश्यप परुळेकर यांचा नविन चित्रपट - Kashyap Parulekar's new movie 

आत्ताच याच वर्षे 2022 मध्ये कश्यप यांचा आणखी एक मराठी चित्रपट रिलीज झाला तो म्हणजे कॉफी. जानेवारी महिन्यात त्यांचा कॉफी हा चित्रपट आला. त्यात त्यांच्यासोबत स्पृहा जोशी होते.स्टार प्रवाह वरील टिपक्यांची रांगोळी या मालिकेत देखील कश्यप यांनी काम केलेले आहे. 

कश्यप परूळेकर  लीड ॲक्टर - Kashyap Parulekar lead actor

कश्यप परुळेकर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले ते 2022 याच वर्षे.मागील काही वर्षांमध्ये कश्यप यांनी as a साईड हिरो,as a सपोर्टिंग ऍक्टर म्हणून काम केलेले होती. परंतु छोट्या पडल्यावर म्हणजेच मालिका क्षेत्रात त्यांनी पुन्हा एकदा पुनरागमन केले ते म्हणजे as a लिड हिरो म्हणून. 

झी मराठीवरील नवा गडी नवा राज्य या मालिकेतून त्यांनी as a लीड ॲक्टर म्हणून पुन्हा एकदा छोट्या पडल्यावर कमबॅक केले.यातील कश्यप परुळेकर यांची भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. प्रेक्षकांना ही भूमिका कमालीची आवडली होती.

कश्यप परुळेकर यांचे कुटुंब - Family of Kashyap Parulekar

फार कमी लोकांना माहिती आहे की कश्यप परुळेकर विवाहित आहेत. हो कश्यप परुळेकर यांचे लग्न झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव हे माधवी परुळेकर आहे. कश्यप आणि माधवी या दोघांना ईरा नावाची एक गोड मुलगी देखील आहे. 

कश्यप हे आपले पर्सनल लाईफ हे दूनियेपासून खूप प्रायव्हेट ठेवतात. मीडियापासून, सोशल मीडियापासून आणि लाईम लाईट पासून आपल्या परिवाराला आणि स्वतःला देखील ते फार दूर ठेवतात.

कश्यप यांना मोकळ्या वेळेत म्हणजेच फावल्या वेळेत पियानो वाजवायला प्रचंड आवडतो. अशा या आपल्या चॉकलेट हिरोला,चॉकलेट बॉय ला पुढील वाटचालीसाठी आपल्या दीपस्तंभ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने