Power off Compounding म्हणजे काय? || What is Power of Compounding?

Power off Compounding म्हणजे काय? || What is Power of Compounding?

गेल्या काही वर्षात मार्केट मध्ये जे काही लोक इन्व्हेस्ट करत आहेत त्यांच्याकडून सारख एक ऐकायला भेटत की कंपौंडिंग करा असे. शक्यतो मार्केट मध्ये जास्त वेळ घालवलेले असतो किंवा जास्त अनुभव घेतलेला असतो,त्यांच्याकडून हे वाक्य नक्की ऐकायला मिळते.

what is power of compounding marathi

एकीव्हिटी मध्ये इन्वेस्ट करणारे किंवा इंट्राडे मध्ये ट्रेड करणारे लोक compounding  शब्द सतत उच्यरात असतात की कंपौंडिंग करा असे.काहिकडे तर 5, 10 15 ,20 वर्षाचा सुद्धा डेटा excel सीट मध्ये असतो.अगदीच बँक,पोस्ट,फिनिशीईल स्कीम वाले सूद्या अमुंक वर्षयमध्ये इतका इतका परतावा देण्याचे वचन देत असतात.ते केवळ कंपौंडिंग च्या जोरावर .powar off compounding हा शब्द अनेक व्हॅल्यू इन्व्हेस्टर च्या मुलाखतीमधे सुद्धा सहज ऐकायला मिळू शकतो.ऐवडीच ह्या कंपौंडिंग मध्ये पॉवर असेल तर तुम्ही हे सर्व अमलात आणायचं.

कंपौंडिंग इंटरेस्ट म्हणजे जो सतत एका नवीन गुंतवणूकिवर आधारित असतो.म्हणजे तुम्हाला एका गुंतवणूकिवर सातत्याने काही रिटर्न मिळत असतो.दरवर्षी जो तुम्हाला रिटर्न जो मिळालेला आहे तो तुमच्या गुंतवणूक मध्ये पुन्हा ऍड करत राहता आणि जी नव्याने रक्कम झालेली आहे ती पुन्हा गुंतवणूक साठी वापरता.तयार पुन्हा इंटरेस्ट मिळत जातो.

समजा तुमच्याकडे गुंतवणूक 1000 रुपये आहेत ते तुम्ही 10% इंटरेस्ट ने 1 वर्ष साठी गुंतवली. 1 वर्ष पूर्ण होणार तेव्हा तुम्हाला किती रक्कम मिळणार 1000 रुपये मुद्दल आणि 10% व्याज त्याचे 100 रुपये असे ऐकून 1100 रुपये मिळणार.जेव्हा तुम्ही हे नवीन वर्षी गुंतवणूक कराल तेंव्हा तुमच्याकडे असतील 1100 रुपये 2 वर्षा नंतर मिळणारी रक्कम आहे 1210 रुपये.तिसऱ्या वर्षी तुमच्या रिटर्न चा रेट 10% धरूया याआपल्याकडे आता गुंतवणूक साठी 1210 आहेत त्यावर10% 3 वर्षयानी तुमच्याकडे 1331 रुपये इतकी रक्कम असणार आहे.फक्त 3वर्ष तुम्हाला कंपौंडिंग केल्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट 331 रुपये मिळालेले असतील. समजा हीच गुंतवणूक तुम्ही कंपौंडिंग केली नसती तर काय होईल बर तेही बगू.

पहिल्या वर्षी 1000 रुपये गुंतवणूक केली रिटर्न सुद्धा तुम्हाला 10% इतकाच भेटणार असे टोटल तुम्हाला मिळतील मुदलाचे हजार आणि व्याजाची 100 असे मिळून 1100 रुपये.आता तुम्ही कंपौंडिंग न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढच्या वर्षी देखील तुम्ही 1000 रुपये गुंतवणूक केली रिटर्न चे 1200 मिळतील आणि तिसऱ्या वर्षी 1000 त्याचे रिटर्न 1300 असे मिळतील इंटरेस्टपोटी तुम्हाला 300 रुपये मिळतील, याचा अर्थ असा की तुम्ही कंपौंडिंग केलं तर इंटरेस्टपोटी 331 रुपये मिळाले आणि कंपौंडिंग नाही केलं तर तुम्हाला मिळालं 300 रुपये.

कंपौंडिंग करून तुम्हाला 31 रुपये जास्त मिळाले आहेत .आता 31 रुपये एकतेवेळो तुम्हाला एकदम छोटे वाटतील ,परंतु तुम्ही गुंतवणूक जास्त रकमेची कराल तेव्हा काय चमत्कार झालेला असेल बगा.

स्टॉक मार्केट मध्ये सुद्धा काहीस असच आहे,तुम्ही पहिल्या वर्षी जे काही इन्व्हेस्ट केलं त्यावरच तुमचे कंपौंडिंग होत पैसे वाढत जातात.मार्केट मध्ये जे काही व्हॅल्यू इन्व्हेस्टर मोठे झाले आहेत त्यांनी कंपौंडिंग चा अतिशय सफाईदार वापर केला आणि मगच ते एवढे पैसे कमवण्यामध्ये यशस्वी झाले.नाहीतर सुरवात 5 हजार रुपयांची करून झुणझुणवाला किंवा भारतीय शेअर मार्केट चे भीष्म  पितामह चंद्रकांत संपत यांची संपत्ती एवढी मोठी कधी झालीच नसती.

कंपौंडिंग तर लॉंग टर्न साठी तर अतिशय मस्त चांगले काम करतयाच उदाहरण म्हणजे भारतचे आघाडीचे व्हॅल्यू इन्व्हेस्टर .दुसरीकडे जे मार्केट मध्ये लोक deciplan ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी कंपौंडिंग हे एका जादूगारासारखं असत.समजा एखाद्या ट्रेडर ची स्टेटजी चांगली रिटर्न देत आहे अश्या वेळी कंपौंडिंग चा पर्याय वापरला तर अगदी 5 वरश्यात मिळणारे रिटर्न सुधा डोळे दिपवणारे असतात.दुसरीकडे एखाद्या ट्रेडर्स कडे एखादी मोठी रक्कम उपलब्ध असते,कंपौंडिंग मुळे मिळणारे रिटर्न सुद्धा मोठे असतात.गुंतवणूक करायची रक्कम मोठी असो वा छोटी त्याला आपण कंपौंडिंग केलंच पाहिजे.यालाच पॉवर ऑफ कंपौंडिंग म्हणतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने