बँकबीज म्हणजे काय? || What is Bank BeES? In Marathi

बँकबीज म्हणजे काय? || What is Bank BeES? In Marathi

बँकबीज हा सुद्धा निफ्टी बीज प्रमाणे ETF च आहे.जो बँकिंग स्टॉक मदे इन्व्हेस्ट करतो.ह्या फंडा ची सुरवात 27 मे 2004 साली झाली होती.आधी रेलायन्स, नीपोन मुचुअल फंड आणि आता निपोन इंडिया मुटचुल फंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फांडणे हा ETF लाँच केला होता.

बँकबीज म्हणजे काय? || What is Bank BeES? In Marathi

या फंडा मदे 12 बँकांचा समावेश आहे.हा फंड 95% गुंतवणूक ही बँक निफटी इंडेक्स मदे करतो व 5% गुंतवणूक आहे ती इतर ठिकाणी करतो.या फंडा ने मागील 10 वर्षात 13% परतावा दिला आहे. बँक निफ्टी इंडेक्स प्रमाणेच यात सुद्य कोणत्या holding ची संख्या जास्त आहे हे पाहूया.

आपण ह्यातील टॉप 5 बँक बघूयात (Top 5 Banks)

1) एच डी एफ शी बँक27.45% होल्डिंग असणारी ही बँक आहे पहिल्या क्रमांकावर आहे.

2)आयसी आयसी आय बँक 23.60% होल्डिंग आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

3)कोटक बँक 12.24% होल्डिंग आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे.

4) एसबीआय 10.67%होल्डिंग आहे चौथ्या क्रमांकावर आहे.

5)अक्सिक्स बँक 10.64% होल्डिंग वर आहे पाचव्या क्रमांकावर आहे.

 

बँक बीज मदे गुंतवणूक करण्याचा अनेक फायदे आहे. की हा एटिफ हा लीक्विड फंड आहे.ह्यात निफ्टी बीज पेक्ष्या दुप्पट लिक्विडीटी आहे.या मदे तुम्ही कधी सुद्धा बाय किंवा सेल करू शकता.

आपण हा एटिफ ब्रोकर अकाउंट वरून विकत घेऊ शकता. इतर स्टोकस प्रमाणे त्याला ट्रक सुद्द्या करू शकतो.बँक बीज विकत घेण्यासाठी सर्वात पहिला आपलं डिमॅट अकाउंट असणं गरजेचं असत.जरी तुम्ही ब्रोकर अकाउंट मधून विकत न घेता एसआयपी देखील केली तरी तुम्हाला एक्सपेन्स रे फार कमी लागतो.तसेच यामधे कुठलाही एक्झिट लोड सुद्धा नाही आहे.

बँक बीज वर टॅक्स किती लागतो. बँक बीज चे भारतातील टॅक्सेशन Equity मुच्याल फंडा सारख होते. 1 वर्ष पेक्ष्या कमी कालावधी साठी म्हणजे शॉर्ट टर्म साठी 15% टॅक्स लागतो.लॉंग टर्म साठी 10% टॅक्स लागतो.लॉंग टर्म कॅपिटल गेन जर 1 लाख पासून ते 0 प्रयन्त असेल तर त्यावर टॅक्स लागत नाही.त्यापेक्षा जास्त असेल तर टॅक्स लागतो.डिव्हिडंड वर सुध्दा टॅक्स स्लॅब आहे त्यानुसार टॅक्स लागतो जर तुम्हाला वर्षा ला मिळणारा डिव्हिडंड 5000 हजार पेक्षा जर जास्त असेल तर त्यावर 10%टीडीएस लागतो.तर अश्या प्रकारे आपण बँक बीज मदे गुंतवणूक करू शकतो

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने