आदिश वैद्य बायोग्राफी || Aadish Vaidya Biography Marathi

आदिश वैद्य बायोग्राफी || Aadish Vaidya Biography Marathi

आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठीच्या सीजन थ्री मध्ये ज्याने वाइल्ड कार्ड एन्ट्री नी प्रवेश केला अशा सदस्या विषयी. तो सदस्य मराठी नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टी किंवा टेलिव्हिजन सृष्टीतील एक ओळखीचा चेहरा आहे. तो सर्व परिचित चेहरा आहे. तसेच तो एमसीए म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन या क्लब कडून क्रिकेट देखील खेळलेला आहे. तर कसा होता एक क्रिकेटर तो अभिनय त्याचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आणि तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा आमचा सर्वांचा लाडका आदेश वैद्य आहे. ज्याला सर्वांनी नागिन आणि बॅरिस्टर बाबू अशा हिंदी सिरीयल मध्ये तसेच जिंदगी नॉट आउट तुमचं आमचं सेम असते अशा प्रसिद्ध मराठी सिरीयल मध्ये बघितले आहे.

Aadish Vaidya Biography Marathi

Aadish Vaidya Biography Marathi, Lifestyle, BirthDate, Family, Wife, Girlfriend, Career, Actor Life, Movies, Television Serials

चला आता जाणून घेऊया आदीश वैद्य यांच्या विषयी काही माहिती.तसेच आदेश यांनी बिग बॉस मध्ये सीजन थ्री मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यामुळे आदेश हे खूप टफ कन्स्तेटंट  मानले जातात, जय दुधाने, विकास पाटील, विशाल निकम यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आदेश वैद्य हे सज्ज झालेले आहेत तर आज जाणून घेणार आहोत आदेश वैद्य यांच्या विषयी बालपणीपासून ते आत्ता बिग बॉस मराठी पर्यंत चा सर्व प्रवास.

आदीश वैद्य यांचे जीवचरित्र (Aadish Vaidya information in Marathi) 

नाव (name)

आदीश वैद्य

जन्म नाव

आदीश

जन्म(Born)

५ सप्टेंबर १९९२

जन्मस्थान (Birthplace)

मुंबई, महाराष्ट्र,भारत

वय (Age)

३०

वडिलांचे नाव (Father name)

अरविंद वैद्य

आईचे नाव (mother name)

मीनल वैद्य

भाऊ बहिण(brother sister)

रोहित वैद्य(छोटा भाऊ)

वैवाहिक स्थिती

अविवाहित

कार्यक्षेत्र

अभिनेता

टीव्ही मालिका

जयोस्तुते,रात्रीस खेळ चाले,गणपती बाप्पा मोरया,कुंकू टिकली आणि टॅटू,तुमचं आमचं सेम असतं, जिंदगी नॉट आउट,बॅरिस्टर बाबू, नगिंन थ्री,साम-दाम दंड भेद.

चित्रपट

-

वेब सिरीज

टिक टॉक टो

 

आदीश वैद्य जन्म आणि शिक्षण (Aadish Vaidya Born and Education)

आदीश वैद्य यांचा जन्म 5 सप्टेंबर 1992 रोजी महाराष्ट्र राज्यातील मुंबई या शहरात झाला. आदीश यांनी आपले शालेय शिक्षण व्ही एन एस  स्कूल मुंबई येथून पूर्ण केले. तर त्यांनी आपले ग्रॅज्युएशनचे शिक्षण पोतदार कॉलेज येथून पूर्ण केले. आदेश यांनी बॅचलर ऑफ कॉमर्सचे डिग्री घेतलेली आहे.

आदेश हे एक्टिंग च्या जगात येण्याआधी ca ची तयारी करत होते. तसेच त्यांनी CA ची intrance एक्झाम देखील पास केली होती. परंतु एक्टिंग मध्ये सर्वात जास्त इंटरेस्ट त्यांचा वाढत गेला आणि शेवटी ते ऍक्टरेस झाले.

 

आदीश वैद्य फॅमिली (Aadish Vaidya Family)

आदेश यांच्या वडिलांचे नाव हे अरविंद वैद्य आहे तर त्यांच्या आईचे नाव मीनल वैद्य आहे. आदेश यांना एक छोटा भाऊ देखील आहे. त्याचे नाव रोहित वैद्य असून तो आपले शिक्षण पूर्ण करत आहे व सोबत मॉडेलिंग देखील करत आहे.

 

आदीश वैद्य अभिनय कारकीर्द (Aadish Vaidya Career)

आदेशाने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात २०१५ साली आलेल्या जयोस्तुते या मराठी मालिकेतून केले आणि आदेश यांनी मराठी सिरीयल रात्रीस खेळ चाले यादेखील काम केले आहे आणि या सिरीयल मधूनच आदेश यांना भरपूर प्रसिद्ध भेटली. तसेच आदेश यांनी कुंकू टिकली आणि टॅटू,तुमचं आमचं सेम असतं, जिंदगी नॉट आउट आणि गणपती बाप्पा मोरया अशा अनेक मराठी सिरीयल मध्ये काम केलेले आहे आणि या सिरीयलच्या माध्यमातूनच प्रेक्षकांच्या मनावर आपली वेगळी छाप सोडलेली आहे.

 

आदीश वैद्य मराठी ,हिंदी मालिका( Aadish Vaidya Marathi Hindi Serials)

2018 साली जय यांना संपूर्ण  महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात ओळख मिळाली ती म्हणजे एकता कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्मस ने काढलेल्या नागिन थ्री या शोमुळे. हा शो आदेश यांचा हिंदी डेब्यू होता. या आधी आदेश यांनी हिंदी मध्ये कधीही काम केले नव्हते त्यांचा हा पहिलाच शो किंवा पहिली सिरीयल होती आणि त्यांचा डेब्युट फार जोरदार झाला. त्यांना या शो मार्फत अफाट प्रसिद्ध मिळाली.मग काय आदेश वैद्य हे नाव हिंदी मध्ये सुद्धा चालू लागले.आदेश वैद्य हे मराठमोळे नाव हिंदी मध्ये देखील डंका वाजऊ लागले आणि यानंतर आदेश यांनी कधीच पाठीमागे वळून पाहिले नाही.

 

आदेश यांनी नागिन थ्री मध्ये काम केल्यानंतर बॅरिस्टर बाबू या मालिकेत देखील काम केले. तसेच त्यांनी हाऊस ऑफ कार्ड या हॉलीवुड सिरीज वर आधारित असलेले साम-दाम दंड भेद या सिरीयल मध्ये देखील काम केले आणि या सिरीयल मधील त्यांचा रोल प्रेक्षकांना प्रचंड आवडला .तसेच त्यानंतर त्यांनी स्टार प्लस वर आत्ता चालू असलेल्या गुम हे किसी के पार प्यार में यात महत्त्वाची भूमिका साकारली आणि ही सिरीयल टीआरपीच्या बाबतीत काही काळासाठी स्टार प्लस वर टॉप वरती होती.

 

आदीश वैद्य  वेब सिरीज (Aadish Vaidya Web siries)

तसेच आदेश यांनी एम एक्स प्लेयर वरील वेब सिरीज टिक टॉक टो यात देखील काम केलेले आहे.सध्या आदेश हे बिग बॉस मराठी मध्ये सीजन थ्री मुळे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झालेली आहे आणि ते तेथील स्पर्धकांना कडवे आव्हान देत आहेत.

 

आदिष वैद्य यांची प्रेमिका (Aadish Vaidya Girlfriend)

भरपूर लोकांना वाटत होते की आदेश वैद्य हे सिंगल असतील. परंतु आदेश यांनी स्वतःच कबूल केलेले आहे की ते सध्या रिलेशनशिप मध्ये आहेत. त्यांची गर्लफ्रेंड देखील एक सुंदर अभिनेत्री असून मराठीतील सिरीयल स्वामिनी यामधून त्यांनी डेब्यू केलाला आहे. त्या देखील अभिनेत्री असून त्यांचे नाव रेवती ले आहे. आदेश यांची गर्लफ्रेंडली रेवती या मूळच्या जळगाव येथील आहेत. आदेश आणि रेवती यांची पहिली ओळखी झी युवा वरील जिंदगी नॉट आऊट या कार्यक्रमाच्या वेळी झाली आणि आत्ताच आदेशाने रेवती यांचा पंचविसावा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. ते दोघे देखील आपापल्या Instagram अकाउंट वरून एकमेकांना चे फोटो सोडत असतात,सोबत घालवलेले क्षण टाकत असतात आणि त्यांनी आपल्या नात्याला कबुली देखील दिलेली आहे.

 

आदीश वैद्य इंटरेस्टिंग गोष्टी (Aadish Vaidya Interesting Facts)

आदेश वैद्य यांच्या विषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण जाणून घेणार आहोत .आदेश यांना क्रिकेटची फार आवड आहे.आदेश हे एमसीए म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन या क्लबचे सदस्य होते व त्यांनी या क्लब कडून भरपूर क्रिकेट मॅच खेळल्या आहेत.आदेश म्हणतात की जर मी अॅक्टर नसतो तर नक्कीच मी क्रिकेटर असतो. तसेच आदेश यांचे एमसीएच्या वेळी म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वेळी क्रिकेटच्या देव सचिन तेंडुलकर यांच्यासोबत ग्रेट भेट झालेली आहे.

 

आदेश यांना सगळ्यात पहिला लीड रोल हा गणपती बाप्पा मोरया या सिरीयल मधून भेटला होता. आदेश हे फिटनेस प्रेमी असून तासांत तास ते जिम मध्ये आपला वेळ देत असतात.तसेच आदेश यांना रिकाम्या वेळेत क्रिकेट खेळायला फार आवडते. ते डान्स देखील करतात.

 

आदीश वैद्य प्राणीमित्र (Aadish Vaidya Animal lover)

आदेश हे हाडाकाडाचे प्राणिमित्र असून प्राणी प्रेमी असून आदेश यांना कुत्र्याची विशेष आवड व विशेष लळा आहे.ते कुठे बाहेर जातात त्याला कुठेही कुत्रा दिसला की ते त्याच्यासोबत खेळायला लागतात व त्याच्यासोबत नक्की एक फोटो काढतात. तसेच त्या कुत्र्याला ते खायला देखील देतात.आदेश यांच्याकडे एक सेफी नावाचा पुत्र असून आदेश हे त्याच्यावर जीवापाड प्रेम करतात, तसेच आदेश यांनी त्या सेफी चे नाव आपल्या हातावर परमनंट टॅटू ने गोंनदून घेतलेले आहेत.आदेश यांच्याकडे अजून एक हसकी प्रजातीचा कुत्र आहे .त्याचे नाव जारसा आहे.

 

आदीश वैद्य सोशल मीडिया (Aadish Vaidya social media)

 तसेच आदेश हे इंस्टाग्राम वर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. आदेश यांना इंस्टाग्राम वर 132 के फॉलोवर्स आहेत. 132 के म्हणजे एक लाख बत्तीस हजार त्यांना फॉलोवर्स आहेत.

 

बिग बॉस मराठी सिजन थ्री ( bigg Boss Marathi season three)

आदेश यांची बिग बॉस मराठी मध्ये एन्ट्री झालेली आहे आदेश यांचा बिग बॉस मराठी सीजन थ्री मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री झालेली आहे. तसेच आदेश यांनी हा शो आधीच पूर्ण बघितलेला आहे. म्हणजे जेव्हा शो चालू झाला होता त्याच्या पहिल्या दिवसापासून ते ते वाइल्ड कार्ड एन्ट्री मारेपर्यंत हा शो त्यांनी पाहिलेला होता. त्यामुळे कोण लॉयल आहे, कोण भांडखोर आहे या सर्व गोष्टी त्यांना माहिती आहेत आणि त्यांच्या येण्या मुळे बिग बॉस मध्ये अत्यंत चुरस वाढलेली आहे. आता बिग बॉस मध्ये सगळ्यात टफ कंटेस्टंट म्हणून जय दुधाने, विशालने काम आणि विकास पाटील यांच्याकडे पाहिले जात होते ,तर यांना टक्कर देण्यासाठी आदेश वैद्य आलेले आहेत.

 

आदेश वैद्य यांना आपल्या दीपस्तंभ परिवाराकडून पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा,तसेच ते बिग बॉसच्या शोमध्ये टॉप थ्री पर्यंत पोहोचावेत हीच शुभेच्छा. आजवर कुठलाही वाईट कार्ड सदस्य बिग बॉसच्या टॉप थ्री, टॉप फाईव्ह पर्यंत पोहोचू शकला नाही तर वाटते की आदेश हे कामगिरी नक्कीच करू शकतील.आदेश यांना पुढील वाटचालीसाठी म्हणजेच मराठी चित्रपट सृष्टी किंवा हिंदी चित्रपट सृष्टीत अशीच आपली मराठी व्यक्तीचा दबदबा किंव्हा मराठी व्यक्तीचं नाव कायम राहो हीच त्यांना शुभेच्छा. असा होता आदिष वैद्य यांचा बालपणापासून ते ऐक अभिनेता होण्यापर्यंत चा प्रवास.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने