जगभरातील स्टॉक एक्सचेंज ओपन आणि क्लोज कधी होतात? || Open and Close Timings for Global Stock Exchanges in Marathi

जगभरातील स्टॉक एक्सचेंज ओपन आणि क्लोज कधी होतात? || Open and Close Timings for Global Stock Exchanges in Marathi

शेअर मार्केट मदे सक्रिय असणाऱ्यांना अनेकांना SGX कितीला ओपन झाला?NASDAC काय झाले? असे प्रश्न कानावर पडतात यावरून आपण उद्या मार्केट पडणार,उद्या गॅप अप ओपन होणार असे अंदाज ही वर्तवली जातात.पण जे जाणकार आहेत त्यांना एसजीएक्स म्हणजे सिंगापूर मार्केट च इंडेक्स आणि नासडक म्हणजे अमेरिकन मार्केट च इंडेक्स हे माहीत असेलच.

Open and Close Timings for Global Stock Exchanges in Marathi

पण भारतीय शेअर मार्केट वर परिणाम करणारे जगभरातील मार्केट हे कधी ओपन होतात हे जर नीट कळले तर आपल्याकडील लोकांना तसे तयारीत राहता येईल.

भारतील शेअर मार्केट ची वेळ - Indian share Market Timing

भारतीय शेअर मार्केट हे सोमवार ते शुक्रवार ओपन असते. जर ह्यात काही पब्लिक हॉलिडे असतील तर त्या दिवशी मार्केट बंद असते. हे पब्लिक हॉलिडे अगोदरच जाहीर केलेलं असतात.

नुयार्क स्टॉक एक्सचेंज हे जगातील सर्वात मोठं एक्सचेंज आहे. त्याची स्थापना 1792 साली झाली. त्याच्या खाली नॉसडक हे सर्वात मोठे आहे. त्याची स्थापना1971 साली झाली होती.हे दोन्ही स्टॉक मार्केट भारतीय प्रमाण वेळे नुसार संदयकाली 7 वाजता ओपन होतात आणि रात्री 1.30 वाजता बंद होतात.जगातील पहिला स्टॉक एक्सचेंज हे आमस्याडोन स्टॉक एक्सचेंज आहे. ह्याची स्थापना1602 साली झाली होती.

आता यूरोपात पाहायला गेलं तर खूप देश आहेत आता त्या देशांचे स्टॉक एक्सचेंज आहेत त्याचे वेळा आपण पाहूया.

लंडन स्टॉक एक्सचेंज ची वेळ - London Stock Exchange Timing

लंडन स्टॉक एक्सचेंज दुपारी 1.30 वाजता ओपन होत आणि रात्री 10 वाजता क्लोज होत.युरोपियन उनिअन चे युरीनेक्स हे स्टॉक एक्सचेंज दुपारी12.30 वाजता ओपन होत रात्री 9 वाजता क्लोज होत.जर्मनी चे डॉवीज हुज हे दुपारी 12.30 वाजता ओपन होत आणि रात्री 2.30 वाजता क्लोज होत. स्विझर्लंड चे स्विच एक्सचेंज दुपारी 1.30 वाजता ओपन होत आणि रात्री 10 वाजता क्लोज होत.हे सगळं भारतीय वेळेनुसार आहे.

 

यानंतर जगातील तिसरे मोठे स्टॉक एक्सचेंज म्हणजे शंघाय स्टॉक एक्सचेंज आशिया खंडात त्या खालोखाल म्हणजे हॉंगकॉंग स्टॉक एक्सचेंज आणि जपान स्टॉक एक्सचेंज यांचा नंबर लागतो.

शंघाय स्टॉक एक्सचेंज ची वेळ - Shanghai Stock Exchange Timing

शांघाय स्टॉक एक्सचेंज सकाळी7 ला ओपन होत आणि दुपारी 12.30 क्लोज होत.हॉंगकॉंग स्टॉक एक्सचेंज हे सकाळी 6.45 ला ओपन होऊन दुपारी1.30 वाजता क्लोज होत.जपान स्टॉक एक्सचेंज पहाटे 5.30 ला ओपन होत आणि सकाळी 11.30ला क्लोज होत.

 

सिंगापूर स्टॉक एक्सचेंज ची वेळ - Singapur Stock Exchange Timing

आपल्या सर्वचे लाडके सिंगापूर स्टॉक एक्सचेंज हे सकाळी 6.30 ओपन होत आणि त्यांना 9.30 ते 10.30 अशी 1 तासाची जेवणाची सुट्टी असते आणि पुन्हा 10.30 ते 2.30 या दरम्यान मार्केट चालू असत.

 

आपल्याकडचे बरेच लोक अमेरिकन मार्केट मदे सक्रिय असतात.त्यामदे बहुसंख्य ट्रेडर्स असतात.बरेच लॉंग टर्म investors सुध्दा अमेरिकन मार्केट मदे इन्व्हेस्ट करताना दिसतात. अमेरिकन स्टॉक मार्केटचा परिणाम हा भारतीय स्टॉक मार्केट वर झालेला दिसतो .याशिवाय शिंगापूर ,शांघाय हे मार्केट सुद्धा आपल्या मार्केट पेक्ष्या अगोदर ओपन होतात ह्याचा सुद्धा परिणाम आपल्या मार्केट वर झालेला दिसतो.म्हणूनच जगभरातील स्टॉक एक्सचेंज आणी त्यांचा ओपन क्लोज वेळांचे ट्रक ठेवणे देखील खूप गरजेचे असते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने