भारताचे पंतप्रधान आणि त्यांचा कार्यकाळ - All Prime Ministers of India and Tenure in Marathi
आज आपण भारतातील आजपर्यंतचे सर्व पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यकाळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
नाव- पंडित जवाहरलाल नेहरू
कार्यकाळ - 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964
पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लोकसभा क्षेत्र - फुलपूर (उत्तरप्रदेश)
नाव- श्री गुलजारीलाल नंदा
कार्यकाळ - 27 मे 1964 ते 9 जून 1964
पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लोकसभा क्षेत्र - साबरकांठा (गुजरात)
नाव - लालबहादूर शास्त्री
कार्यकाळ - 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966
पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लोकसभा क्षेत्र - अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
नाव - श्री गुलजारीलाल नंदा
कार्यकाळ - 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966
पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लोकसभा क्षेत्र - साबरकांठा (गुजरात)
नाव - श्रीमती इंदिरा गांधी
कार्यकाळ - 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977
पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लोकसभा क्षेत्र - रायबरेली (उत्तर प्रदेश)
नाव - श्री मोरारजी देसाई
कार्यकाळ - 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979
पक्ष - जनता पार्टी
लोकसभा क्षेत्र - सुरत (गुजरात)
नाव - श्री चरण सिंह
कार्यकाळ - 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980
पक्ष - जनता पार्टी
लोकसभा क्षेत्र - बागपत (उत्तर प्रदेश)
नाव - श्रीमती इंदिरा गांधी
कार्यकाळ - 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984
पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लोकसभा क्षेत्र - रायबरेली (उत्तर प्रदेश)
नाव - श्री राजीव गांधी
कार्यकाळ - 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989
पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
लोकसभा क्षेत्र - अमेठी (उत्तर प्रदेश)
नाव - श्री विश्वनाथ प्रताप सिंग
कार्यकाळ - 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990
पक्ष - जनता दल
लोकसभा क्षेत्र - फतेहपुर (उत्तर प्रदेश)
नाव - श्री चंद्रशेखर
कार्यकाळ - 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991
पक्ष - समाजवादी जनता पार्टी
लोकसभा क्षेत्र - बल्लीया (उत्तर प्रदेश)
नाव - पी व्ही नरसिंहराव
कार्यकाळ - 21 जून 1991 ते 16 मे 1996
पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लोकसभा क्षेत्र - नंदयाल ( आंध्रप्रदेश)
नाव - श्री अटलबिहारी वाजपेयी
कार्यकाळ - 16 मे 1996 ते 1 जून 1996
पक्ष - भारतीय जनता पार्टी
लोकसभा क्षेत्र - लखनौ (उत्तर प्रदेश)
नाव - श्री एच डी देवेगौडा
कार्यकाळ - 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997
पक्ष - जनता दल
लोकसभा क्षेत्र - कर्नाटक (राज्यसभा)
नाव - इंद्रकुमार गुजराल
कार्यकाळ - 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998
पक्ष - जनता दल
लोकसभा क्षेत्र - बिहार (राज्यसभा)
नाव - श्री अटलबिहारी वाजपेयी
कार्यकाळ - 19 मार्च 1998 ते 22 मे 2004
पक्ष - भारतीय जनता पार्टी
लोकसभा क्षेत्र - लखनौ (उत्तर प्रदेश)
नाव - डॉ मनमोहन सिंग
कार्यकाळ - 22 मे 2004 ते 26 मे 2014
पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लोकसभा क्षेत्र - आसाम (राज्यसभा)
नाव - नरेंद्र दामोदरदास मोदी
कार्यकाळ - 16 मे 2014 ते आजतागायत
पक्ष - भारतीय जनता पार्टी
लोकसभा क्षेत्र - वाराणसी (गुजरात)