महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ ।। All Chief Ministers of Maharashtra and Tenure in Marathi

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ ।। All Chief Ministers of Maharashtra and Tenure in Marathi

आज आपण महाराष्ट्र राज्याचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ ।। All Chief Ministers of Maharashtra and Tenure in Marathi

नाव - यशवंतराव चव्हाण

कार्यकाळ - 1 मे 1960 ते 9 जून 1962

विधानसभा क्षेत्र - कऱ्हाड (सातारा)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - मारोतराव कन्नमवार

कार्यकाळ - 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963

विधानसभा क्षेत्र - मूळसावली (चंद्रपूर)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - पी के सावंत

कार्यकाळ - 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963

विधानसभा क्षेत्र - वेंगुर्ले (सिंधुदुर्ग)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - वसंतराव नाईक

कार्यकाळ - 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975

विधानसभा क्षेत्र - पुसद (यवतमाळ)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - शंकरराव चव्हाण

कार्यकाळ - 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977

विधानसभा क्षेत्र - नांदेड

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - वसंतदादा पाटील

कार्यकाळ - 17 एप्रिल 1977 ते 18 जुलै 1978

विधानसभा क्षेत्र - तासगाव (सांगली)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - शरद पवार

कार्यकाळ - 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980

विधानसभा क्षेत्र - बारामती (पुणे)

पक्ष -पुरोगामी लोकशाही दल


राष्ट्रपती राजवट - 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 (113 दिवस)


नाव - अब्दुल रहमान अंतुले

कार्यकाळ - 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982

विधानसभा क्षेत्र - श्रीवर्धन (रायगड)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - बाबासाहेब भोसले

कार्यकाळ - 31 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

विधानसभा क्षेत्र - नेहरूनगर (मुंबई)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - वसंतदादा पाटील

कार्यकाळ - 2 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985 

विधानसभा क्षेत्र - तासगाव (सांगली)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - शिवाजीराव पाटील निलंगेकर

कार्यकाळ - 3 जून 1985 ते 6 मार्च 1986

विधानसभा क्षेत्र - निलंगा (लातूर)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - शंकरराव चव्हाण

कार्यकाळ - 12 मार्च 1986 ते 26 जून 1988

विधानसभा क्षेत्र - नांदेड

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - शरद पवार

कार्यकाळ - 26 जून 1988 ते 25 जून 1991

विधानसभा क्षेत्र - बारामती (पुणे)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - सुधाकरराव नाईक

कार्यकाळ -  25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993

विधानसभा क्षेत्र - पुसद (यवतमाळ)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव -शरद पवार

कार्यकाळ - 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995

विधानसभा क्षेत्र - बारामती (पुणे)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - मनोहर जोशी

कार्यकाळ - 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999

विधानसभा क्षेत्र - मुंबई

पक्ष - शिवसेना


नाव - नारायण राणे

कार्यकाळ - 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999

विधानसभा क्षेत्र - मालवण (सिंधुदुर्ग)

पक्ष - शिवसेना


नाव - विलासराव देशमुख

कार्यकाळ - 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003

विधानसभा क्षेत्र - लातूर

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - सुशीलकुमार शिंदे

कार्यकाळ - 18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004

विधानसभा क्षेत्र - करमाळा (सोलापूर)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - विलासराव देशमुख

कार्यकाळ - 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008

विधानसभा क्षेत्र - लातूर

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - अशोक चव्हाण

कार्यकाळ - 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010

विधानसभा क्षेत्र - नांदेड

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - पृथ्वीराज चव्हाण

कार्यकाळ - 11 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014

विधानसभा क्षेत्र - कराड (सातारा)

पक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


नाव - देवेंद्र फडणवीस 

कार्यकाळ - 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019

विधानसभा क्षेत्र - नागपूर नैऋत्य (नागपूर)

पक्ष - भारतीय जनता पार्टी


नाव - उद्धव ठाकरे

कार्यकाळ - 28 नोव्हेंबर 2019 ते आजतागायत

विधानपरिषद क्षेत्र - मुंबई

पक्ष - शिवसेना

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने