देशातील सर्वात उंच भगवा ध्वज - शिवपट्टण किला, खर्डा || Tallest Flag At Historical Shivpattan Fort, Kharda

देशातील सर्वात उंच भगवा ध्वज - शिवपट्टण किला, खर्डा || Tallest Flag At Historical Shivpattan Fort, Kharda

स्वराज्य ध्वज, शिवपट्टण किल्ला खर्डा - Swarajya Dhwaj Shivpattan Fort Kharda Jamkhed

देशातील सर्वात उंच भगवा ध्वज - शिवपट्टण किला, खर्डा || Tallest Flag At Historical Shivpattan Fort, Kharda

शिवपट्टण किल्ला म्हणजेच खर्डा किल्ला किंवा खर्ड्याचा भुईकोट किल्ला! आज याच खर्ड्याचा भुईकोट किल्ल्यावर देशातील सर्वात उंच असा भगवा ध्वज उभारण्यात आला आहे. 

शिवपट्टण खर्डा भुईकोट किल्ल्याचा इतिहास व माहिती 

देशातील सर्वात उंच भगवा ध्वज - शिवपट्टण किला, खर्डा || Tallest Flag At Historical Shivpattan Fort, Kharda

खर्डा हे जामखेड तालुक्यातील एक ऐतिहासिक गाव आहे. मराठ्यांची सर्वात मोठी विजयी शेवटची लढाई या किल्ल्याने अनुभवली आहे.

देशातील सर्वात उंच म्हणजे 74 मीटर इतका उंच असा हा भगवा ध्वज उभारण्याची कल्पना आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली. याला स्वराज्य ध्वज असे नाव देण्यात आले आहे. 9 सप्टेंबर पासून हा ध्वज भारतातील 6 राज्यांमधील 79 ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणी पूजन करून इथे आणला गेला. 

ध्वज स्तंभाची उंची ही 74 मीटर आहे. स्तंभाचे एकूण वजन 18 टन असून ध्वजाचा आकार हा 96 फूट × 64 फूट इतका आहे. ध्वजाचे वजन 90 किलो आहे. ध्वजाचे आकारमान हे जवळपास 5,500 चौरस फूट आहे. 

एकता , समता आणि समावेशकता हे विचार आणि भावना या ध्वजात दडलेल्या आहेत. नवीन विचार स्वीकारत असताना आपण आपली संस्कुर्ती आणि परंपरा देखील जपली पाहिजे असे रोहित पवार म्हणाले. भगवा ध्वज हा फक्त एका समाजाचा असे म्हणले जाते परंतु हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व स्वराज्याचा आहे हे लक्षात आणून दिले आणि हेच रोहित पवार देखील आज म्हणाले.

स्वराज्य ध्वजाविषयी अधिक माहिती तुम्हाला रोहित पवार यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला मिळेल.

https://rohitpawar.org/swarajyadhwaj/

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने