हतनूर धरण || Hatnur Dam Information in Marathi

हतनूर धरण || Hatnur Dam Information in Marathi

धरणाचे नाव- हतनूर धरण (Hatnur Dam)

नदीचे नाव- तापी नदी 

ठिकाण- हतनूर, भुसावळ

जिल्हा- जळगाव

हतनूर धरण || Hatnur Dam Information in Marathi

Hatnur Dharan Marathi Mahiti

महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यात हे धरण आहे. हतनूर या भुसावळ जिल्ह्यातील गावात हतनूर धरण आहे. तापी नदीवर या धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 1982 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. या धरणाचे बांधकाम तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम झाल्यानंतर पुढे बांधलेले आहे. 

हतनूर धरणाची उंची ही 25.5 मीटर म्हणजे 84 फूट तर लांबी 2580 मीटर म्हणजे 8460 फूट आहे. हतनूर धरणाची पाNइ साठविण्याची क्षमता ही 13.8 टीएमसी म्हणजे 13800 दशलक्ष घनफुट इतकी आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसाठा असणाऱ्या धरणाच्या यादीमध्ये हतनूर धरणाचा 16 वा क्रमांक लागतो. धरणाला एकूण 41 दरवाजे आहेत. 

धरणाच्या पाण्याचा उपयोग हा मुख्यत्वे शेतीसाठी केला जातो. 

हतनूर धरणाला कसे पोहोचाल?

भुसावळ शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. जळगाव शहरापासून हे धरण 52 किलोमीटर अंतरावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने