घोड धरण (चिंचणी धरण) || Ghod Dam (Chinchani Dam) Information in Marathi

घोड धरण (चिंचणी धरण) || Ghod Dam (Chinchani Dam) Information in Marathi

धरणाचे नाव- घोड धरण / चिंचणी धरण (Ghod Dam / Chinchani Dam)

नदीचे नाव- घोड नदी

ठिकाण- चिंचणी

जिल्हा- पुणे

घोड धरण (चिंचणी धरण) || Ghod Dam (Chinchani Dam) Information in Marathi

Ghod Dharan / Chinchani Dharan Marathi Mahiti

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या चिंचणी गावाजवळ हे धरण आहे. घोड नदीवर हे धरण बांधलेले असल्याने घोड धरण तर चिंचणी गावाजवळ असल्याने चिंचणी धरण असे या धरणाला नाव आहे. 1965 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. 

घोड धरणाची उंची 29.6 मीटर म्हणजे 97 फूट आहे. धरणाची लांबी 3300 मीटर म्हणजे 10800 फूट आहे. या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 7.64 टीएमसी म्हणजे 7640 दशलक्ष घनफुट आहे. चिंचणी धरणाला 29 दरवाजे आहेत. धरणातून जाणाऱ्या 2 कालव्यांचा उपयोग हा शेतीसाठी होतो. 

घोड धरणाला कसे पोहोचाल?

पुणे शहरापासून 78 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. शिरूर शहरापासून हे धरण 30 किलोमीटर अंतरावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने