ईरई धरण || Erai Dam Information in Marathi

ईरई धरण || Erai Dam Information in Marathi

धरणाचे नाव- ईरई धरण (Erai Dam)

नदीचे नाव- ईरई नदी

ठिकाण- ताडोबा व्याघ्रप्रकल्प

जिल्हा- चंद्रपूर

ईरई धरण || Erai Dam Information in Marathi

Erai Dharan Marathi Mahiti

ताडोबा व्याघ्रप्रकल्प शेजारी हे धरण आहे. ईरई या नदीवर हे धरण बांधलेले आहे. 1983 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. 

ईरई धरणाची उंची 30 मीटर म्हणजे 98 फूट तर लांबी 1620 मीटर म्हणजे 5310 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता ही 8 टीएमसी म्हणजे 8000 दशलक्ष घनफुट आहे. ईरई धरणाला 7 दरवाजे आहेत. 

ईरई धरणाला कसे पोहोचाल?

चंद्रपूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने