दारणा धरण || Darna Dam Information in Marathi

दारणा धरण || Darna Dam Information in Marathi

धरणाचे नाव- दारणा धरण (Darna Dam)

नदीचे नाव- दारणा नदी

ठिकाण- नांदगाव व सकुर, इगतपुरी

जिल्हा- नाशिक

दारणा धरण || Darna Dam Information in Marathi

Darna Dharan Marathi Mahiti

इगतपुरी तालुक्यातील नांदगाव व सकूर या गावांजवळ हे धरण आहे. दारणा नदीवर हे धरण बांधलेले आहे. 1916 साली दारणा या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. 

दारणा धरणाची उंची 28 मीटर म्हणजे 92 फूट आहे. धरणाची लांबी 1634 मीटर म्हणजे 5360 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 8.01 टीएमसी म्हणजे 8010 दशलक्ष घनफुट इतकी आहे. दारणा धरणाला एकूण 6 दरवाजे आहेत. हा धरण परिसर निसर्गरम्य असल्यामुळे अनेक पर्यटकांचे हे खास आवडते ठिकाण देखील आहे. 

दारणा धरणाला कसे पोहोचाल?

दारणा हे धरण इगतपुरी शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक या शहरापासून 33 किलोमीटर अंतरावर हे धरण आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने