महाराष्ट्र राज्य उच्च पदस्थ 2021 परीक्षेसाठी उपयुक्त | MPSC Important Question for 2021

महाराष्ट्र राज्य उच्च पदस्थ 2021 परीक्षेसाठी उपयुक्त | MPSC Important Question for 2021

महाराष्ट्र राज्यात जे कोणी उच्च पदस्थ असतील त्यांच्याविषयी स्पर्धा परीक्षेची दृष्टीने महत्वाचे काय प्रश्न येऊ शकतात आणि त्यांची उत्तरे काय आहेत याविषयी आपण माहिती आज बघणार आहोत. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा मुद्दा खूप महत्वाचा आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च पदस्थ 2021 परीक्षेसाठी उपयुक्त | MPSC Important Question for 2021



पदाचे नाव

व्यक्ती किंवा मंत्री

मुख्यमंत्री (CM)

उद्धव ठाकरे (19 वे मुख्यमंत्री)

राज्यपाल

भगत सिंग कोशारी (22 वे)

उप मुख्यमंत्री

अजित पवार (8 वे)

विधानसभा विरोधी पक्षनेते

देवेंद्र फडणवीस

विधान परिषद विरोधी पक्षनेते

प्रवीण दरेकर

विधानसभा अध्यक्ष 

पद रिक्त

विधानसभा उपाध्यक्ष

नरहरी झिरवाळ

विधान परिषद अध्यक्ष

रामराजे नाईक निंबाळकर

विधान परिषद उपाध्यक्ष

नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र मुख्य सचिव

सीताराम कुंटे

वित्त आयोग (5 वे)

व्ही गिरीराज

मुंबई उच्च न्यायालय

दीपानकर दत्ता (45 वे)

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव 

भूषण गगराणी , विकास खारगे

मुख्य माहिती आयुक्त

सुमित मलिक

मुख्य निवडणूक आयुक्त

UPS मदान

मुख्य निवडणूक अधिकारी

आश्विनी कुमार

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष

सतीश गवई

महाधिवक्ता (advocate general)

आशितोष कुंभकोणी

महालेखापाल (accountant general)

सायतांनी जाफरा

लोकायुक्त (Lokayukta)

न्यायमूर्ती विद्यासागर कानडे

उप लोकायुक्त

संजय भाटिया

विश्व मराठी परिषद अध्यक्ष

निलेश गायकवाड

जागतिक मराठी अकादमी अध्यक्ष

रामदास फुटाणे

अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष

प्रसाद कांबळे

अखिल भारतीय साहित्य महामंडळ अध्यक्ष

कौतिकराव ठाले पाटील

अखिल भारतीय चित्रपट महामंडळ अध्यक्ष

मेघराज राजे भोसले

कुस्तीगर परिषद अध्यक्ष

शरद पवार

राज्य मागासवर्गीय अध्यक्ष

न्या. आनंद निरगुडे

महाराष्ट्र साखर आयुक्त

शेखर गायकवाड

महाराष्ट्र मानवाधिकार आयोग सचिव

तुकाराम मुंडे



मंत्रालय

मंत्री

महसूल

बाळासाहेब थोरात

उद्योग

सुभाष देसाई

खाण

सुभाष देसाई

ऊर्जा

नितीन राऊत

वाहतूक

अनिल परब

संसदीय कामकाज

अनिल परब

गृहनिर्माण

जितेंद्र आव्हाड

पाणी पुरवठा आणि स्वच्छता

गुलाबराव पाटील

अन्न व नागरी पुरवठा

छगन भुजबळ

ग्राहक व्यवहार

छगन भुजबळ

आदिवासी विकास

के सी पाडवी

पर्यावरण आणि हवामान बदल

आदित्य ठाकरे

पर्यटन

आदित्य ठाकरे

प्रोटोकॉल

आदित्य ठाकरे

राज्य उत्पादन शुल्क

अजित पवार

श्रम

हसन मुश्रीफ

गृह

दिलीप वळसे पाटील

वैद्यकीय शिक्षण

अमित देशमुख

सांस्कृतिक कार्य

अमित देशमुख

अन्न व औषध प्रशासन

राजेंद्र शिंगणे

शालेय शिक्षण 

वर्षा गायकवाड

रोजगार हमी

संदीपाणराव भुमरे

फलोत्पादन

संदीपाणराव भुमरे

सहकार

श्यामराव पाटील

विपणन

श्यामराव पाटील

कापड

अस्लम शेख

मासेमारी

अस्लम शेख

बंदर विकास

अस्लम शेख

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राजेश टोपे

शेती

दादाजी भुसे

पशुसंवर्धन

सुनिल केदार

शहर विकास नागरी विकास

एकनाथ शिंदे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

उदय सामंत

महिला आणि बालविकास

यशोमती ठाकूर


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने