युद्ध अभ्यास / सराव 2021 || Military Exercises 2021 Current Affairs

युद्ध अभ्यास / सराव 2021 || Military Exercises 2021 Current Affairs

युद्ध अभ्यास / सराव 2021 || Military Exercises 2021 Current Affairs


युद्ध अभ्यास आणि होणारे सराव हे स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे असतात. त्यामुळे आज आपण या लेखाच्या माध्यमातून युद्ध अभ्यास आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर एकदा हा लेख पूर्ण वाचा तुम्हाला यातून नक्कीच फायदा होईल. शक्यतो आम्ही स्पर्धा परीक्षांसाठी असलेले लेख हे नोट्स स्वरूपात ठेवतो त्यामुळे तुम्ही या लेखाची प्रिंट काढून नोट्स म्हणून देखील वापरू शकता.




युद्ध सरावाचे नाव

सहभागी देश

ठिकाण

इतर माहिती

वज्र प्रहार 2021

भारत व अमेरिका

हिमाचल प्रदेश

वज्र प्रहारची ही 11 वि आवृत्ती आहे.

वज्र प्रहार 10 वि आवृत्ती ही सिएटल, यूएसए इथे झाली होती.

हिमाचल प्रदेश मधील बकलोह इथे स्थित विशेष प्रशिक्षण सैन्य शाळेत हा सराव झाला.

खंजर 2021 लष्करी सराव

भारत व किर्गीस्थान


2011 पासून भारत आणि किर्गीस्थान या देशांमध्ये दरवर्षी खंजर व्यायाम आयोजित केला जातो.

ही 2021 ची त्याची 8 वि एडिशन होती.

वरूण 2021- द्विपक्षीय नौदल सराव

भारत व फ्रांस

अरबी समुद्र

वरुण 2021 ही 19 वि एडिशन होती.

भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल यांच्या दरम्यान हा सराव होता.

यूएई ने पहिल्यांदा या वरुण सरावात या वर्षी भाग घेतला होता.

भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव- युद्धाभ्यास

भारत व अमेरिका

राजस्थान

युद्धाभ्यास चे हे 16 वे एडिशन होते. 

15 वे संस्करण हे सिएटल, यूएसए इथे झाले होते.

शांतियार एग्रोसेना सैन्य व्यायाम 2021

भारत व बांग्लादेश

बांग्लादेश


एक्स डेझर्ट नाईट 2021

भारत व फ्रांस

जोधपूर

वरुण- नौदल व्यायाम

गरुड- हवाई व्यायाम

शक्ती- सैन्य व्यायाम

एक्स डेझर्ट फ्लॅग VI

भारत सहभागी होता

यूएई

3 ते 27 मार्च 2021 पर्यंत हा व्यायाम होता.

यूएई मध्ये अल धफरा एअरबेस येथे हा सराव झाला. 

उपग्रहविरोधी अंतराळ व्यायाम AsterX


फ्रांस

ही अँटी सॅटेलाईट स्पेस एक्सरसाईज आहे.

यामध्ये जर्मन स्पेस आणि यूएस स्पेस फोर्स एजन्सी यांनी भाग घेतला होता.

ऑपरेशन सरद हवा

सीमा सुरक्षा दल

राजस्थान

ऑपरेशन चे उद्दिष्ट हे प्रदेशात दाट धुक्यामुळे घुसखोरी ची उदाहरणे तपासणे आणि जैसलमेर मधील सीमावर्ती भागात सुरक्षा वाढविणे हे होते.

भारत रशिया लष्करी व्यायाम इंद्रा 2021 

भारत व रशिया

वोलगोग्राड, रशिया

हे 12 वे संस्करण होते.

2003 मध्ये इंद्रा मालिका सुरू करण्यात आली.

कॉर्पट व्यायाम (CORPAT)

भारत व इंडोनेशिया


कॉर्पट चे हे 36 वे संस्करण आहे.

भारतीय आणि इंडोनेशिया यांच्या नौदलात हा सराव होत असतो.

इंडोनेशिया सोबत भारताचे समुद्र शक्ती (एक द्विपक्षीय सागरी व्यायाम) व गरुड शक्ती (एक संयुक्त लष्करी सराव) होतात.

झायद तलवार 2021

भारत व यूएई

अबू धाबी किनारपट्टी

हा द्विपक्षीय नौदल सराव आहे.

आभासी त्रिकोनी टेबलटॉप व्यायाम टिटीएक्स 2021

भारत, श्रीलंका व मालदीव


मुख्य फोकस- सागरी गुन्हे

संयुक्त लष्करी सराव- डिफेडर युरोप 21 


अलबेनिया

NATO (North Atalantic Treaty Organization) ने म्हणजे उत्तर अटलांटिक करार संस्था ने हा सराव घेतला जातो.

अल मोहेद अल हिंदी 2021

भारत व सौदी अरेबिया


पहिल्यांदा हा नौदल सराव.

व्यायाम कोकण 2021

भारत व ब्रिटन


नौदल सराव


भारताचे इतर काही देशांसोबत लष्करी सराव-


देश

सराव

Bangladesh

SAMPRITI, IN-BN CORPAT, SAMVEDNA

China

HAND IN HAND

France

SHAKTI, VARUNA, GARUDA

Indonesia

GARUDA SHAKTI, IND-INDO CORPAT

Israel

BLUE FLAG

Japan

DHARMA GUARDIAN, JIMEX

Kazakhstan

KAZIND

Russia

INDRA

UAE

DESERT EAGLE

UK

AJEY WARRIOR, KONKAN, INDRADHANUSH

USA

YUDHABHYAS, VAJRA PRAHAR, SPITTING COBRA



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने