महत्वाचे निर्देशांक आणि भारताचे स्थान 2021 || Important Index and India's Ranking 2021

महत्वाचे निर्देशांक आणि भारताचे स्थान 2021 || Important Index and India's Ranking 2021

स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे भारताची माहिती आपल्याला असायला हवी असते. भारताची क्रमवारी ही विविध निर्देशांकात कितवी आहे हा मुद्दा आज आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण तो निर्देशांक आणि भारताची त्यातील क्रमवारी अभ्यासणार आहोत.

महत्वाचे निर्देशांक आणि भारताचे स्थान 2021 || Important Index and India's Ranking 2021


निर्देशांक / Index

भारताचा क्रमांक

ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2021

20

ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स 2021

02

ग्लोबल स्किल्स रिपोर्ट 2021 (जागतिक कौशल्य अहवाल)

67

ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्स 2020 (ग्लोबल सायबर सुरक्षा निर्देशांक GCI 2020)

10

वर्ल्ड गीविंग इंडेक्स 2021 (जागतिक देणे निर्देशांक)

14

वर्ल्ड कॉम्पेटीटीव्हनेस इंडेक्स 2021 (जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक)

43

ग्लोबल पीस इंडेक्स 2021 

135

इस ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2020 (जगण्याची सुलभता निर्देशांक)

1- बेंगलोर

2- चेन्नई

3- शिमला

4- भुवनेश्वर

5- मुंबई

वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2021 (जागतिक गुंतवणूक अहवाल)

5

ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2021 (जागतिक लिंग अंतर अहवाल)

140

हेनली पासपोर्ट इंडेक्स 2021 

84

वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2021 (जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक)

142

वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2021 (जागतिक आनंदाचा अहवाल)

139

इंटरनॅशनल इंटलेकच्युअल प्रॉपर्टी इंडेक्स 2021 (आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक)

40

ग्लोबल 500 रँकिंग ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ब्रँड्स ग्लोबली (जागतिक स्तरावरील सर्वात मजबूत ब्रँडची जागतिक 500 रँकिंग)

भारताचा- 5व्या क्रमांकावर रिलायन्स जिओ

डेमॉक्रॅसी इंडेक्स 2020 (लोकशाही निर्देशांक)

53

कोव्हिड 19 परफॉर्मन्स इंडेक्स (कोविड 19- कामगिरी निर्देशांक)

86

करप्शन परसेप्शन इंडेक्स 2020 (भ्रष्टाचार धारणा निर्देशांक)

86

ग्लोबल कलायमेंट रिस्क इंडेक्स 2021 

07

वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021-22 (जागतिक विद्यापीठ रँकिंग)

415

रिन्यूवेबल एनर्जी कंट्री अट्रॅक्टिव्हनेस इंडेक्स (अक्षय ऊर्जा देश आकर्षण निर्देशांक)

04

इन्कल्युसिव्ह इंटरनेट इंडेक्स 2021 (सर्वसमावेशक इंटरनेट निर्देशांक)

49

अलटीमेट मिलिटरी स्ट्रेंथ इंडेक्स (अंतिम लष्करी सामर्थ्य निर्देशांक) 

04

एशिया पॅसिफिक पर्सनालाईझड हेल्थ इंडेक्स (आशिया पॅसिफिक वैयक्तीकृत आरोग्य निर्देशांक)

10


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने