योगेश कथुनिया बायोग्राफी मराठी || Yogesh Kathuniya Biography in Marathi

योगेश कथुनिया बायोग्राफी मराठी || Yogesh Kathuniya Biography in Marathi

योगेश कथुनिया जीवन, कुटुंब, परिवार, खेळ, बालपण (Yogesh Kathuniya Biography in Marathi, Family, Sport, Childhood)

भारतातील टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत थाळीफेक खेळात रौप्यपदक मिळवून देणाऱ्या योगेश कथुनिया या भारतीय खेळाडू विषयी आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

योगेश कथुनिया बायोग्राफी मराठी || Yogesh Kathuniya Biography in Marathi

योगेश कथुनिया बायोग्राफी मराठी - Yogesh Kathuniya Biography in Marathi

संपूर्ण नाव (Full Name)- योगेश कथुनिया

टोपण नाव (Nick Name)- योगेश, योगी

आवड (Hobbies)- कॉम्प्युटर गेम्स खेळणे

जन्म तारीख (Birth Date)- 3 मार्च 1997

वय (Age)- 24

उंची (Height)- 5 फूट 10 इंच 

खेळ (Sport)- थाळीफेक (Discus Throw)

पत्ता (HomeTown)- हरियाणा, भारत

योगेश कथुनिया जन्म आणि बालपण- Yogesh Kathuniya Birth and Childhood

योगेश यांचा जन्म हा 3 मार्च 1997 रोजी हरियाणा मध्ये झाला. त्यांचे बालपण हे हरियाणा मध्येच गेले असावे. त्यांच्याविषयी इतर जास्त माहिती उपलब्ध नाहीये.

वयाच्या आठव्या वर्षी त्यांना आलेल्या पॅरालिसिस अटॅक मुळे त्यांचे हातपाय हे पॅरालाईज्ड झाले. त्यामुळे त्यांच्या हातापायात असलेले संतुलन बिघडले.

योगेश कथुनिया करियर - Career of Yogesh Kathuniya

त्यांच्या करियरला वयाच्या 20 व्या वर्षी बहादूरगड येथून सुरुवात झाली. त्यांना हा खेळच का असे विचारले असता त्यांनी एकदा उत्तर दिलेलं होते की हा खेळच मला माझ्या अपंगत्वावर मात करण्यासाठी मदत करतो.

2019 साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप , दुबई मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

योगेश कथुनिया पॅराऑलम्पिक विजय - Yogesh Kathuniya In Tokyo Paralympics 2020

30 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात Mens Discus Throw F56 या स्पर्धेत म्हणजेच थाळीफेक खेळात योगेश यांनी 44.38 मीटर discus फेकत भारताला सिव्हर मेडल (रौप्यपदक) मिळवून दिले.  


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने