नीरा देवघर धरण || Nira Deoghar Dam Information in Marathi

नीरा देवघर धरण || Nira Deoghar Dam Information in Marathi

धरणाचे नाव- नीरा देवघर धरण (Nira Deoghar Dam)

नदीचे नाव- नीरा नदी

ठिकाण- भोर, पुणे

जिल्हा- पुणे

Nira Deoghar Dharan Marathi Mahiti

Nira Deoghar Dharan Marathi Mahiti / Nira Devghar Dam information in Marathi

पुणे सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण असल्याने याचा समावेश दोन्ही जिल्ह्यांमध्ये होतो. भोर तालुक्यात हे धरण आहे.  

2000 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. नीरा नदीवर या धरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. धरणाची उंची 58.53 मीटर म्हणजे 192 फूट तर लांबी 2430 मीटर म्हणजे 7970 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 11.91 टीएमसी म्हणजे 11910 दशलक्ष घनफुट आहे. नीरा देवघर धरणाला 5 दरवाजे आहेत. 

धरणाच्या पाण्याचा वापर हा शेतीसाठी होत असतो. या धरणाच्या पाण्यावर बारामती आणि इतर भागांमध्ये वाद निर्माण झालेला आहे. 

नीरा देवघर धरणाला कसे पोहोचाल?

पुणे शहरापासून 71 किलोमीटर अंतरावर हे नीरा देवघर धरण आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने