जंगम हट्टी धरण || Jangam Hatti Dam Information in Marathi
धरणाचे नाव - जंगम हट्टी धरण (Jangam Hatti Dam)
नदीचे नाव- जंगम हट्टी नदी
ठिकाण- जंगम हट्टी, चंदगड
जिल्हा- कोल्हापूर
Jangam Hatti Dharam Marathi Mahiti
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या जंगम हट्टी या गावाच्या जवळ हे चंदगड धरण आहे. जंगम हट्टी या नदीवर या धरणाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. 1995 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. या धरणाची उंची 28.9 मीटर म्हणजे 94 फूट तर लांबी 960 मीटर म्हणजे 3149 फूट आहे.
जंगम हट्टी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 1.21 टीएमसी म्हणजे 1210 दशलक्ष घनफुट इतकी आहे.
जंगम हट्टी धरणाला कसे पोहोचाल?
जंगम हट्टी धरण हे चंदगड शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून हे धरण 15 किलोमीटर अंतरावर आहे.