चिकोत्रा धरण || Chikotra Dam Information in Marathi
धरणाचे नाव - चिकोत्रा धरण (Chikotra Dam)
नदीचे नाव- चिकोत्रा नदी
ठिकाण- झुलपेवाडी, आजरा
जिल्हा- कोल्हापूर
Chikotra Dharam Marathi Mahiti
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात असणाऱ्या झुलपेवाडी या गावाच्या जवळ हे चिकोत्रा धरण आहे. चिकोत्रा या नदीवर या धरणाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. 2007 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
चिकोत्रा धरणाची उंची 64.8 मीटर म्हणजे 212 फूट तर लांबी 983 मीटर म्हणजे 3225 फूट आहे.
जंगम हट्टी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 1.52 टीएमसी म्हणजे 1520 दशलक्ष घनफुट इतकी आहे.
चिकोत्रा धरणाला कसे पोहोचाल?
चिकोत्रा धरण हे आजरा शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर शहरापासून हे धरण 65 किलोमीटर अंतरावर आहे.