देश आणि कोरोना लस || Country and There Covid 19 Vaccine || Current Affairs
सध्या कोरोना संकटाच्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये विविध लसी दिल्या जात आहेत त्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी आपल्याला हा मुद्दा देखील महत्वाचा आहे. तुम्हाला आमच्या वेबसाईटला अशी काही माहिती आम्ही देत असतो जी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असेल. इथे आम्ही तुम्हाला शक्यतो जी माहिती कुठे भेटत नाही किंवा जी माहिती एका ठिकाणी मिळत नाही अशीच माहिती देण्याचा प्रयत्न हा करत असतो.
आज या लेखाच्या माध्यमातून आपण कोरोना प्रतिबंधात्मक ज्या लसी दिल्या जातात त्यांच्या कंपनी, नावे आणि कोणत्या देशात कोणती लस ही दिली जाते आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही खालील आर्टिकल हे नोट्स म्हणून देखील वापरू शकता.
Corona Vaccines and Countries
Covaxine Vaccine (कोवेक्सिन)-
देश- भारत
कंपनी- भारत बायोटेक
संस्थापक, अध्यक्ष, CEO- कृष्णा इला
स्थापना- 1996
मुख्यालय- हैद्राबाद
Covishield Vaccine (कोव्हीशिल्ड)-
देश- भारत
कंपनी- एस्त्राझेनेका, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
संस्थापक- सायरस एस पुनावाला
CEO- अदार पुनावाला
स्थापना- 1966
मुख्यालय- पुणे, भारत
Sinovac Vaccine (सिनोव्हॅक)-
देश- चीन
कंपनी- सिनोवाक बायोटेक लि चीन
AstraZeneca (अस्ट्राझेनेका)-
देश- अमेरिका
कंपनी- अस्ट्राझेनेका - युनायटेड किंगडम
Sputnik V (स्फुटनीक व्ही)-
देश- रशिया
कंपनी- Gamaleya Research Institute रशिया
Moderna (मॉडर्णा)-
देश- अमेरिका
कंपनी- Moderna, NIAID USA
Pfizer - BioNtech (पी फायझर बायोनटेक)-
देश- अमेरिका
कंपनी- फायझर बायोटेक युनायटेड स्टेट्स आणि जर्मनी, Fosun International चीन
Johnson & Johnson (जॉन्सन अँड जॉन्सन)-
देश- अमेरिका
कंपनी- Johnson & Johnson, US
Sinopharm (सिनोफार्म)-
देश- चीन
कंपनी- Sinopharm, china
Novavax (नोवावॅक्स)-
देश- अमेरिका
कंपनी- Novavax, US (सिरमला देखील कॉन्ट्रॅक्ट)
Medigen (मेडिजेन)-
देश- तैवान
कंपनी- Medigen Vaccine Biologics Corporation Taiwan