28 राज्य व मुख्य सचिव || 28 States and Chief Secretary in Marathi || Current Affairs
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे जे काही 28 राजे आहेत आणि त्यांचे जे मुख्य सचिव आहे त्यांच्याशी निगडित आज आपण सर्व काही माहिती एकाच लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला हा लेख नक्कीच फायदेशीर ठरेल कारण एकाच ठिकाणी सर्व काही माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे.
मुख्य सचिव - Chief Secretary (चीफ सेक्रेटरी)
मुख्य सचिव हा राज्याचा सर्वात उच्च कार्यकारी अधिकारी असतो. मुख्य सचिवाला सर्वात वरिष्ठ नागरी सेवकाचा मान दिला जातो. मुख्य सचिव हे राज्य नागरी सेवा मंडळ, राज्य सचिवालय, राज्य संवर्ग भारतीय प्रशासकीय सेवा आणि राज्य सरकारच्या व्यवसायाच्या नियमांनुसार सर्व नागरी सेवांचे प्रमुख असतात. मुख्य सचिव हे पद भारत सरकारच्या सचिवांच्या पदाइतकी महत्वाची म्हणजेच बरोबरीची आहे. मुख्य सचिव राज्य शासनाच्या ज्या काही बाबी असतात त्यासाठी मुख्यमंत्र्यांना मुख्य सल्लागार असतात. मुख्य सचिव हे पद प्रशासकीय सेवेतून अधिकारी (IAS) असतात.
प्रश्न-
1) आंध्रप्रदेश राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. जिष्णू बरुआ
B. दीपक कुमार
C. नरेश कुमार
D. आदित्यनाथ दास
2) अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. जिष्णू बरुआ
B. दीपक कुमार
C. नरेश कुमार
D. अमिताभ जैन
3) आसाम राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. नरेश कुमार
B. जिष्णू बरुआ
C. आदित्यनाथ दास
D. अनिल मुकीम
4) बिहार राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. दीपक कुमार
B. आदित्यनाथ दास
C. नरेश कुमार
D. विजयी वर्धन
5) छत्तीसगड राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. अनिल मुकीम
B. नरेश कुमार
C. आदित्यनाथ दास
D. अमिताभ जैन
6) गोवा राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. आदित्यनाथ दास
B. नरेश कुमार
C. परिमल राय
D. अनिल मुकीम
7) गुजरात राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. विजयी वर्धन
B. अनिल मुकीम
C. नरेश कुमार
D. परिमल राय
8) हरियाणा राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. विजयी वर्धन
B. नरेश कुमार
C. अनिल मुकीम
D. अनिलकुमार खाची
9) महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. लालनुमाविया चुआंगो
B. सुखदेव सिंग
C. सीताराम कुंटे
D. विनी महाजन
10) झारखंड राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. अनिल मुकीम
B. अमिताभ जैन
C. सुखदेव सिंग
D. विजयी वर्धन
11) कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सीताराम कुंटे
B. पी रवी कुमार
C. सुखदेव सिंग
D. जे सुरेश बाबू
12) मध्यप्रदेश राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सीताराम कुंटे
B. इकबाल सिंग बैंस
C. सुखदेव सिंग
D. लालनूमाविया चुआंगो
13) हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. विजयी वर्धन
B. अनिल मुकीम
C. नरेश कुमार
D. अनिल कुमार खाची
14) मणिपूर राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सीताराम कुंटे
B. जे सुरेश बाबू
C. पंकज कुमार
D. निरंजन आर्य
15) मेघालय राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. विनी महाजन
B. सोमेश कुमार
C. ए. के. श्रीवास्तव
D. एम एस राव
16) मिझोरम राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. निरंजन आर्य
B. सुरेशचंद्र महापात्रा
C. लालनुमाविया चुआंगो
D. सोमेश कुमार
17) नागालँड राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. पंकज कुमार
B. ए के श्रीवास्तव
C. ललित कुमार गुप्ता
D. सुखविर सिंह बंधू
18) ओडीसा राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. पंकज कुमार
B. निरंजन आर्य
C. सुरेशचंद्र महापात्रा
D. सीताराम कुंटे
19) पंजाब राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सीताराम कुंटे
B. विनी महाजन
C. प्रशांत कुमार
D. विनोद गुप्ता
20) राजस्थान राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सुरेशचंद्र महापात्रा
B. सोमेश कुमार
C. निरंजन आर्य
D. राजेंद्र कुमार तिवारी
21) सिक्कीम राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सीताराम कुंटे
B. विनी महाजन
C. ए के श्रीवास्तव
D. विनोद गुप्ता
22) तामिळनाडू राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. पंकज कुमार
B. व्ही इराई अनबु
C. प्रशांत कुमार
D. विनी महाजन
23) तेलंगणा राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सोमेश कुमार
B. विनी महाजन
C. सीताराम कुंटे
D. प्रमोद कुमार
24) त्रिपुरा राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. ललित कुमार गुप्ता
B. किशोर कुमार
C. अशोक लावासा
D. विनी महाजन
25) उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. अशोक कुमार
B. विनी महाजन
C. कुमार गुप्ता
D. राजेंद्र कुमार तिवारी
26) उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. अशोक कुमार
B. विनिता महाजन
C. सुखविर सिंह संधू
D. अशोक गुप्ता
27) पश्चिम बंगाल या राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. सीताराम कुंटे
B. हरी कृष्ण द्विवेदी
C. अशोक कुमार
D. किशोर कुमार
28) केरळ राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. जॉय वाझायील
B. सुखदेव सिंग
C. सीताराम कुंटे
D. पंकज कुमार