महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री -महत्वपूर्ण प्रश्न ।। Cabinate Ministers Of Maharashtra in 2021 in Marathi
स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्वाचे असे महाराष्ट्राचे जे कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे त्याशी निगडित प्रश्न आणि उत्तरे आज आपण बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी विषयी अभ्यास देखील होऊन जाणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे (पक्ष - शिवसेना)
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री आहेत.
मुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, कायदा आणि न्यायपालिका, माहिती आणि जनसंपर्क, माहिती तंत्रज्ञान, वन, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन आणि इतर विभाग जे कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीत ते सर्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत.
उपमुख्यमंत्री
अजित पवार (पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस)
अजित पवार हे महाराष्ट्राचे 8 वे उपमुख्यमंत्री आहेत.
अजित पवार यांच्याकडे वित्त मंत्रालय आणि नियोजन मंत्रालय ही दोन खाती आहेत.
राज्यपाल
भगतसिंग कोशारी
हे महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल आहेत.
प्रश्न आणि उत्तरे
1) सध्याचे सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? (सार्वजनिक उपक्रम वगळता)
उत्तर: अशोक चव्हाण
2) सध्याचे सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? (सार्वजनिक उपक्रमांसह)
उत्तर: एकनाथ शिंदे
3) सध्याचे शहर विकास, नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: एकनाथ शिंदे
4) सध्याचे महसूल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: बाळासाहेब थोरात
5) सध्याचे उद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: सुभाष देसाई
6) सध्याचे खाण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: सुभाष देसाई
7) सध्याचे ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: नितीन राऊत
8) सध्याचे वाहतूक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: अनिल परब
9) सध्याचे संसदीय कामकाज मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: अनिल परब
10) सध्याचे गृहनिर्माण मंत्रालयाचे मंत्री हे कोण आहेत?
उत्तर: जितेंद्र आव्हाड
11) सध्याच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: यशोमती चंद्रकांत ठाकूर
12) सध्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: गुलाबराव पाटील
13) सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: छगन भुजबळ
14) सध्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: छगन भुजबळ
15) सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: के सी पाडवी
16) सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: आदित्य ठाकरे
17) सध्याचे पर्यटन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: आदित्य ठाकरे
18) सध्याचे प्रोटोकॉल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: आदित्य ठाकरे
19) सध्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: दिलीप वळसे पाटील
20) सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: दिलीप वळसे पाटील
21) सध्याचे गृह मंत्रालयाचे मंत्री म्हणजेच गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर: दिलीप वळसे पाटील
22) सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: अमित देशमुख
23) सध्याचे सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: अमित देशमुख
24) सध्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: उदय सामंत
25) सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: राजेंद्र शिंगणे
26) सध्याचे शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: वर्षा गायकवाड
27) सध्याच्या रोजगार हमी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: संदीपानराव भुमरे
28) सध्याचे फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: संदीपानराव भुमरे
29) सध्याचे सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: शामराव पाटोल
30) सध्याचे विपणन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: शामराव पाटील
31) सध्याचे कापड मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: अस्लम शेख
32) सध्याचे मासेमारी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: अस्लम शेख
33) सध्याचे बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: अस्लम शेख
34) सध्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: राजेश टोपे
35) सध्याचे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: विजय नामदेवराव वडेट्टीवार
36) सध्याच्या शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: दादाजी भुसे
37) सध्याचे एक्स सैनिक कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: दादाजी भुसे
38) सध्याचे पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: सुनील छत्रपाल केदार
39) सध्याचे दुग्धव्यवसाय विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: सुनील छत्रपाल केदार
40) सध्याचे क्रीडा व युवा कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: सुनील छत्रपाल केदार
41) सध्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: धनंजय मुंढे
42) सध्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: नवाब मलिक
43) सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: नवाब मलिक
44) सध्याचे मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: शंकरराव गडाख
45) सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
उत्तर: हसन मुश्रीफ