बँक क्लर्क भरती फॉर्म 2021 ।। IBPS Clerk Online Form Fill Up Process

बँक क्लर्क भरती फॉर्म 2021 ।। IBPS Clerk Online Form Fill Up Process 

IBPS मार्फत क्लर्क पदासाठी 5000 पदांची एक मेगाभरती निघालेली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही पदवी असणे गरजेचे आहे. वयाची अट ही 1 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे असणे गरजेचे आहे. 

बँक क्लर्क भरती फॉर्म 2021 ।। IBPS Clerk Online Form Fill Up Process

IBPS मेगाभरती साठी फी ही ईडब्ल्यूएस, जनरल आणि ओबीसी कॅटेगरी साठी 850 रुपये तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स एसएम साठी 175 रुपये इतकी आहे. 

अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 1 ऑगस्ट 2021 आहे. 

पूर्व परीक्षा ही 28,29 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबर या कालावधीत होणार असून 31 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्य परीक्षा ही घेतली जाईल.

परीक्षा फॉर्म भरण्यासाठी लिंक- https://ibpsonline.ibps.in/crpcl11jun21/

मोबाईल वरून फॉर्म भरत असाल तर मोबाईल हा आडवा करून तुम्हाला ही वेबसाईट वापरता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने