आषाढी एकादशी 2021 शुभेच्छा || Aashadhi Ekadashi 2021 Messages in marathi

आषाढी एकादशी 2021 शुभेच्छा || Aashadhi Ekadashi 2021 Messages in marathi

Aashadhi Ekadashi 2021 Messages in marathi: wishes in marathi, Facebook, whatsapp status in marathi

Aashadhi-Ekadashi-2021-Messages-marathi


वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशी पैकी सर्वात जास्त महत्व असलेली महाएकादशी म्हणजे आषाढी एकादशी होय. याच एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील संबोधले जाते. Aashadhi Ekadashi 2021 Messages in marathi.


आषाढी एकादशी म्हणले की समोर उभा राहतो तो वारकरी ... विठुरायाच्या दर्शनासाठी वाट बघत असलेला वारकरी !चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांची स्नानासाठी गर्दी, प्रदक्षिणा मार्गावरील पाय ठेवता येणार नाही अशी वारकऱ्यांची झुंबड परंतु ती देखील एकमेकांना माऊली माऊली करत...  परंतु या कोव्हिडं काळात सर्व वारकरी आपापल्या घरीच आहेत आणि ते पंढरपूर वारकऱ्यांनी गजबजलेले नाही तर सर्वत्र शुकशुकाट आहे!

आषाढी वारीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लीक करा-> Aashadhi Ekadashi And Aashadhi Wari Information In Marathi

अशा कठीण काळात आपण whatsapp, facebook किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या ओळखीच्या परिवाराला आणि मित्रांना संदेश पाठवून वारीचा हा उत्साह डिजिटल स्वरूपात साजरा करू शकता.  यासाठी आषाढी एकादशी आणि वारी निमित्त काही शुभेच्छा संदेश आणि पोस्टर, ग्रीटिंग्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहे...


जाता पंढरीसी सुख वाटे जिवा

आनंदे केशवा भेटतांची

या सुखा उपमा नाही त्रिभुवणी

पाहिली शोधूनि अवघी तीर्थे।।

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!


हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा।

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!


Aashadhi Ekadashi Wishes in Marathi


Aashadhi-ekadashi-wish-marathi

धन्य माझी भक्ती धन्य माझा भाव।

हृदयी पंढरीराव राहतसे ।।

-संत जनाबाई

आषाढी एकादशी निमित्त सर्व भक्तांना विठ्ठलमय शुभेच्छा!!


आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलमय शुभेच्छा!


तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख

पाहीन श्रीमुख आवडीने!!

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!


पाणी घालतो तुळशीला 

वंदन करतो देवाला

सदा आनंदी ठेव माझ्या मित्रांना

हीच प्रार्थना पांडुरंगाला।।

सर्वांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलमय शुभेच्छा!!


देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्तापाई

सुखालाही आला या हो आनंदाचा पूर

चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर।।

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!

Aashadhi-wari-message-marathi

सोहळा जमला आषाढी वारीचा 

सण आला पंढरीचा

मेळा जमला भक्तगणांचा

ध्यास विठूमाऊलीच्या दर्शनाचा।।

आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा!!


Aashadhi Ekadashi Quotes wishes in Marathi


चैतन्याचा गाभा… विटेवर उभा

पालख्यांचा सोहळा नाही..वारकऱ्यांचा मेळा नाही

मागतो मी पांडुरंगा फक्त एकदान

मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे दान

पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा

रखूमाईवर

उभा विटेवर

कर कटेवर ठेऊनिया

भगवंता, तव तेज ह्या तिमिरात दे आता।।


आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि कोट्स


Aashadhi-ekadashi-marathi-sms

जगण्याचं बळ देणारी असते तुझी वारी

यंदा भेट नाही पांडुरंगा...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


दाटलासे कंठ रिते वाळवंट...पाहुनिया

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


आषाढी-एकादशी-शुभेच्छा

दिसेना रिंगण, रिते चंद्रभागा तीर

नाही टाळ मृदुंगाचा धून, रिते तुझे वैकुंठ

पांडुरंगा...

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


विठू माऊली तू माऊली जगाची

माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

विठ्ठला मायबापा!

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


वेडा रे भक्त। तुझिया नामाचा।

भुकेला भक्तीचा । पांडुरंग।।

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा।

मुकलो सोहळा त्या रिंगणाचा!!

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


आषाढी-एकादशी-शुभेच्छा-संदेश

खांदी पताका घेऊनि वारी निघाली निघाली

दोन वर्षे झाली दर्शनाची आस लागली!!

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा


विठुरायाच्या कृपेने हे कोरोना महामारीचे संकट लवकरच संपो आणि पुढची आषाढी वारी पुन्हा एकदा त्याच उत्साहाने साजरी करायला मिळो!

आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या चरणी हेच मोलाच साकडं!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने