पार्ट टाईम इंटर्नशिप प्रोग्रॅम । Part Time Internship Program

पार्ट टाईम इंटर्नशिप प्रोग्रॅम । Part Time Internship Program

आज आपल्या वाचकांसाठी बेस्ट इंटर्नशिप प्रोग्रॅम घेऊन आलो आहे. यात तुम्हाला पार्ट टाईम काम करायचे असेल किंवा एक दुसरा इनकम सोर्स हवा असेल तर तुम्ही हे आर्टिकल नक्की वाचून त्याचा फायदा करून घेऊ शकता. यात तुम्हाला फक्त 2 ते 4 आठवडे काम करायचे आहे आणि यातही दिवसाला फक्त 1 ते दीड तास तुम्हाला यात काम असेल. फक्त तुम्हाला फिक्स स्टायपेंड नाही तर तुम्हाला इंटर्नशिप सर्टिफिकेट देखील दिले जाणार आहे जे भविष्यात तुम्हाला नोकरीसाठी उपयोगी पडू शकते. 

पार्ट टाईम इंटर्नशिप प्रोग्रॅम । Part Time Internship Program

तुम्ही फ्रेशर असाल तरी देखील तुमच्यासाठी ही इंटर्नशिप आहे. यात तुम्हाला टेलीकॉलिंग, ग्राफिक डिझाइन, कॉमर्स, डेटा एन्ट्री आणि डिजिटल मार्केटिंग सारख्या क्षेत्रात जॉब्स आहेत. इथे तुम्हाला त्या इंटर्नशिप, त्याची apply करायची प्रोसेस आणि लिंक्स देखील दिलेल्या आहेत.

या सर्व इंटर्नशिप या शॉर्ट टर्म व्हर्च्युअल इंटर्नशिप आहेत. अगोदरच एक गोष्ट स्पष्ट करतो की इथे मिळणारे स्टायपेंड हे जास्त नाहीये, तुम्हाला 1000 ते 10000 रुपयांपर्यंत हे स्टायपेंड मिळणार आहे. तुम्हाला किंमत म्हणजेच मोबदला जरी कमी मिळत असेल तरी देखील येथे काम देखील कमीच आहे. या सर्व इंटर्नशिप या internshala या प्लॅटफॉर्म वरून आहेत. दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही साइन अप करू शकता. 

Internshala Sign Up

Graphic Designer

ग्राफिक डिझायनर साठी या प्लॅटफॉर्म वर असंख्य इंटर्नशिप उपलब्ध आहेत. यात तुम्हाला वेगवेगळे पेमेंट देणाऱ्या इंटर्नशिप बघायला मिळतील. यातून तुम्हाला एक चांगली साईट इनकम मिळून जाईल. यात तुम्हाला साधे पोस्टर बनवायचे असतात. 

तुमचा एखादा ग्राफिक डिझाइनर मित्र असेल तर तो देखील हे काम करू शकतो त्यामुळे त्याच्यासोबत हे आर्टिकल नक्की शेअर करा.

Teli calling

मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट आणि सेल्स डिपार्टमेंट मध्ये हे सर्व telicalling चे जॉब्स आहेत. यात तुम्हाला कंपनीचे प्रोडक्ट्स शेअर करायचे असतात आणि विक्री करायची असते. 

तुम्हाला या सर्व ठिकाणी जॉईन होताना एकही रुपया द्यावा लागत नाही.

Digital Marketing

तुम्ही गुगल, कोर्सेरा सारख्या वेबसाईट वरून अनेक डिजिटल मार्केटिंग चे कोर्स केले असतील तर तुम्हाला तुमचे ते ज्ञान वापरण्याची संधी मिळते आहे. हे काम जॉईन होताना तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे तुम्ही कसे देता यावर तुमचे पेमेंट निर्भर असेल.

यात Content Writing, Social Media Marketing, SEO याच्याशी related कामे तुम्हाला असतील.

मी तुम्हाला एकच सांगेल की सगळीकडे Apply कराल तर कमीत कमी एका ठिकाणी तुम्हाला नक्की संधी मिळून जाईल.

Commerce साठी

तुम्हाला यात finance and accounting, financial research आणि content writing साठी इंटर्नशिप मिळतील. कॉमर्स साठी या थोड्या इंटर्नशिप इथे बघायला मिळतात.


तुमचे जे शिक्षण झाले आहे त्यानुसार तुम्हाला या वेबसाईटवर अनेक इंटर्नशिप मिळू शकतात. यात प्रोग्रामिंग, वेब डेव्हलपमेंट सारख्या इंटर्नशिप देखील बघायला मिळतील. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने