Joker Virus In Smartphones । जोकर व्हायरस काय आहे?
तुमच्या मोबाईलमध्ये भरपूर अँप्लिकेशन इन्स्टॉल असतील तर तुमच्यासाठी हा महत्वाचा अलर्ट आहे. काही अँप्लिकेशन मध्ये जोकर नावाचा एक व्हायरस आलेला आहे! हा व्हायरस खूप काही गोष्टी करू शकतो त्यामुळे जर तुम्हाला हा Joker नावाचा व्हायरस घालवायचा असेल तर तुम्हाला काही applications हे uninstall करावे लागतील. ते apps नक्की कोणकोणते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
गुगल आणि Quick Heal Antivirus यांनी मिळून याचा शोध लावलेला आहे. Quick Heal च्या antivirus lab मध्ये हे सर्व applications टेस्ट केलेले आहेत. त्यांनी यातून एक लिस्ट दिलेली आहे आणि त्या लिस्ट पैकी एखादे app तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर लक्षात असू द्या की याने joker virus हा तुमच्या मोबाईल मध्येच असेल. Joker virus तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो, यासोबत तुमचा जो data आहे म्हणजेच तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल, बँकेचे डिटेल्स असतील किंवा इतरही काही माहिती असेल यात मग फोटो, व्हिडिओ या गोष्टी देखील येतात , या सर्व गोष्टी तुमच्या व्हायरल होतील आणि तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात.
Applications infected by Joker Virus
खाली आपण काही apps ची लिस्ट बघणार आहोत, हे apps जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर ते लगेच uninstall करा.
- Auxiliary Messages
- Fast magic SMS
- Free CamScanner
- Super Message
- Element Scanner
- Go Messages
- Travel Wallpapers
- Super SMS
- All Good PDF Scanner
- Mint Leaf
- Message - Your Private
- Unique Keyboard
- Fancy Fonts and Free emoticons
- Tangram App Lock
- Direct Messenger
- Private SMS
- One Sentence Translator
- Multifunctional Translator
- Style Photo Collage
- Meticulous Scanner
- Desire Translate
- Talent Photo Editor
- Blur Focus
- Care Messages
- Part Messages
- Paper Doc Scanner
- Blue Scanner
- Hummingbird PDF : Converter Photo to pdf