Car Insurance खरेदी करण्यापूर्वी हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे | HDFC Ergo Car Insurance

Car Insurance खरेदी करण्यापूर्वी हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे | HDFC Ergo Car Insurance

HDFC ERGO ही अशी कार कंपनी आहे जी आपल्या कस्टमर च्या मदतीसाठी आणि विकासासाठी नेहमीच मदत करत आलेली आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण सर्वात आधी बघणार आहोत, HDFC ERGO कडून मिळणारे Features आणि Benefits! चला तर सुरुवात करूयात HDFC ERGO आपल्याला कोणकोणते Features provide करत असते.

Car Insurance खरेदी करण्यापूर्वी हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे | HDFC Ergo Car Insurance

HDFC ERGO car insurance Features

  • Third Party Cover - हा थर्ड पार्टी कव्हर आपल्याला 7.50 लाखापर्यंत मिळू शकतो. 
  • Cashless Network Garrages - यामध्ये जवळपास 5800 पेक्षा जास्त नेटवर्क्स आहेत.
  • Include Claim Ratio - हा रेशो 84.37% आहे. यात काही नियम व अटी देखील लागू होतात.
  • Net Earned Premium - हा जवळपास 1516.87% आहे.
  • Covers Provided- आता आपण बघुयात की HDFC ERGO Car Insurance आपल्याला कोणकोणत्या गोष्टी देतात. 
    • यात आपल्याला loss of use किंवा down time protection cover दिले जातात.
    • Zero Depreciation Cover हा देखील याचा भाग आहे.
    • ENgine and GearBox Protection Cover
    • No Claim Bonus Protection Cover
    • Costs of consumable items
    • Emergency assistant service program
    • Return to invoice
    • Key Replacement Cover

Benefits of HDFC ERGO Car Insurance:

HDFC ERGO CAR INSURANCE का घ्यावा यासाठी काही मुद्दे असे आहेत ज्यांचे benefits तुम्हाला मिळतील.

- Hassle free application process

- Ready Support

- 24×7 Coverage

- Unmatched Security

HDFC ERGO CAR Insurance Plans

HDFC ERGO चे एकूण 4 प्लॅन्स आहेत. यात तुम्हाला प्लॅन नुसार वेगवेगळ्या सर्व्हिसेस बघायला मिळतील. 

★ HDFC ERGO Car Insurance Silver Plan

★ HDFC ERGO Car Insurance Gold Plan

★ HDFC ERGO Car Insurance Platinum Plan

★ HDFC ERGO Car Insurance Titanium Plan

HDFC ERGO Car Insurance च्या या सर्व चार प्लॅन्स सोबत तुम्ही काही addon प्लॅन्स देखील घेऊ शकता. या addons मुले तुम्हाला या प्लॅन्स सोबत काही अतिरिक्त सुविधा देखील असतात त्यांचा देखील लाभ घेता येईल.

Zero Depreciation

Loss of use/ Downtime Protection 

Engine and Gearbox Protection

No Claim bonus (NCB) Protection

Cost of Consumables

हे सर्व addon प्लॅन्स आपल्याला कोणत्या प्लॅन्स सोबत घेता येतील हे बघुयात,


Addon

SIlver

Gold

Platinum

Titanium

Zero Depreciation

✔️

✔️

✔️

✔️

Loss of use/ Downtime Protection 

✔️

Engine and Gearbox Protection

✔️

✔️

No Claim bonus (NCB) Protection

✔️

✔️

Cost of Consumables

✔️


HDFC ERGO car insurance Exclusions:

HDFC ERGO car insurance plans मध्ये काय काय cover होत नाही, हे जाणून घेऊयात.

  1. आपल्या सततच्या वापरामुळे ती गाडी जुनी झाली असेल झिजली असेल.
  2. आपल्या गाडीला काही मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम झाला असेल.
  3. युद्ध, उठाव किंवा न्यूक्लियर अटॅक यासारख्या मानवी कृतींमुळे गाडीचे नुकसान झाले असेल.
  4. गाडीचे नुकसान झाले आहे परंतु भारताबाहेर झाले आहे, यासाठी तुम्हाला कव्हर मिळणार नाही.
  5. गाडी चालवताना कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन केले असेल.
  6. गाडी चालवताना तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल.


HDFC ERGO car insurance Premium Deciding Factors

  1. IDV म्हणजेच तुमच्या कारची Insurance Declared Value होय. 
  2. मालकाचे वय आणि लिंग
  3. इंजिनची cubic capacity
  4. कारचे मॉडेल आणि वय
  5. भौगोलिक परिस्थिती
  6. इंधनाचा प्रकार
  7. मालकाचा व्यवसाय
  8. Voluntary Deductions
  9. No Claim Bonus (NCB)
  10. Anti Theft Device Installation

जर तुम्ही आत्तापर्यंत कार इन्शुरन्स घेतला नसेल आणि तुम्हाला बेस्ट कार इन्शुरन्स हवा असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरील insurance विभागातील आर्टिकल्स वाचू शकता.

HDFC ERGO Car Insurance कसा खरेदी कराल?

खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून तुम्ही HDFC च्या वेबसाईटवर जाऊ शकाल. 

HDFC ERGO

तुम्हाला यात जास्त वेळ लागणार नाही आणि 10 मिनिट मध्ये तुम्ही HDFC ERGO car insurance मिळवू शकता.

HDFC ERGO car insurance Claim Process

सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की कॅशलेस नेटवर्क गॅरेज ची क्लेम प्रोसेस काय असते?

Cashless Network Garage Claim Process:

या प्रोसेस मध्ये HDFC ERGO च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्यांच्या सर्व नेटवर्क गॅरेज चे लोकेशन चेक करू शकता. यातून तुम्हाला सर्वात जवळ असलेले नेटवर्क गॅरेज तुम्ही निवडू शकता. 

त्यांनतर तुम्हाला तुमची व्हेईकल ही ड्राइव्ह करून किंवा टो करून गॅरेज पर्यंत घेऊन जावी लागेल. सर्व damage आणि losses हे त्यांच्या सर्व्हयर द्वारे चेक केले जातील. त्यानंतर तुम्हाला दिलेला क्लेम फॉर्म पूर्णपणे भरावा लागेल. यासाठी लागणारे सर्व गरजेचे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या फॉर्म सोबत जोडून सबमिट करावे लागतील. 

या क्लेम प्रोसेस चे सर्व updates हे तुम्हाला message किंवा mail द्वारे कळविले जातील. तुमची गाडी पूर्णपणे रिपेअर झाल्यानंतर Compulsory Deductible amount pay करून गाडी घेऊन येऊ शकता.

ही सर्व प्रोसेस पूर्ण झाली की तुम्हाला claim calculation sheet मिळेल.

Non Network Garage Claim Process:

यालाच reimbursement claim process म्हणून देखील ओळखले जाते. यात सर्वात आधी तुम्हाला HDFC ERGO च्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून claim file करावा लागेल. त्यानंतर सर्व damages आणि losses हे सर्व्हेअर द्वारे चेक केले जातील. वर सांगितल्या प्रमाणे क्लेम फॉर्म पूर्णपणे भरून त्याला आवश्यक कागदपत्रे जोडून तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे.

याच्या देखील updates या तुम्हाला SMS किंवा Email द्वारे कळविण्यात येतील. प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला NEFT किंवा Check द्वारे payment केले जाईल. यासोबत तुम्हाला तुमची claim sheet देखील दिली जाईल. 

या claim process विषयी अधिक माहिती हवी असेल तर त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा टोल फ्री क्रमांकावर देखील संपर्क करू शकता.

Toll Free No - 022/ 0120 6234 6234

Website- www.hdfcergo.com

Email - care@hdfcergo.com


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने