दिवाळी साठी बिझनेस आयडिया । Diwali Business Ideas in Marathi

दिवाळी साठी बिझनेस आयडिया । Diwali Business Ideas in Marathi 

दिवाळी बिझनेस आईडीया (व्यवसायांची यादी, प्लॅन, कमीत कमी गुंतवणूक, नफा) (Diwali Business Ideas in Hindi) (Plan List) 

आपल्याला माहीत आहे की येणारा कालावधी हा सण उत्सवांचा काळ आहे. येणाऱ्या काळात अनेक उत्सव येणार आहेत आणि त्यातील दिवाळी हा जास्तीत जास्त कालावधी चालणारा उत्सव आहे. आपण बघत असाल की अनेक असे व्यक्ती असतात जे उत्सवांच्या काळात स्वतःचा व्यवसाय करणे पसंत करतात. हे लोक उत्सवांच्या काळात काहीतरी वेगळा व्यवसाय करून खूप चांगल्या प्रकारे कमाई करत असतात. तुम्ही येणाऱ्या दिवाळीच्या काळात एखादा छोटा व्यवसाय करून चांगल्या प्रकारे पैसे कमावू शकता 

दिवाळी साठी बिझनेस आयडिया । Diwali Business Ideas in Marathi

महाराष्ट्रात
आपण बघतो की दिवाळी सणाची तयारी ही एक ते दीड महिने आधी सुरू केली जाते. त्यामुळे तुम्ही या काळात जर एखादा छोटा जरी बिझनेस जरी सुरू करत असाल तर एक चांगला नफा मिळवून तुम्ही व्यवसाय पूर्ण करू शकता. आज या लेखाच्या माध्यमातून आपण असे काही बिझनेस आयडिया बघणार आहोत ज्या तुम्हाला येणाऱ्या काळात व्यवसाय सुरू करायला मदत करू शकतात.
 

फटाक्यांचा व्यवसाय 

दिवाळी या सणाच्या कालावधीत सर्वात चांगला व्यवसाय कशाचा चालत असेल तर तो म्हणजे फटाक्यांचा! जे खूप थोड्या कालावधीसाठी म्हणजे सिजनल मध्ये देखील खूप छोट्या काळासाठी व्यवसाय करू इच्छिता ते फटाक्यांच्या व्यवसायाकडे वळतात. भारतात अनेक असे राज्य आहेत जिथे काही ठिकाणी फटाक्यांवर बंदी घातलेली आहे, परंतु महाराष्ट्रात तरी परवानगी अजूनही आहे. फटाक्यांचा व्यापार करण्याच्या आधी आपल्याला जवळचे पोलीस ठाण्यामध्ये परवानगी घ्यावी लागेल. या व्यवसायात कमी गुंतवणुकीत जास्त प्रॉफिट हा मिळू शकतो. 

रोषणाई आणि सजावटीचे सामान विक्री 

जसे की आपल्याला देखील माहीत आहे की आपण बघतो की सर्वात जास्त विद्युत रोषणाई वापरली जाते. आजच्या घडीला आपल्याला बाजारात रेडिमेड इलेक्ट्रिक दिवे आणि साधे रेडिमेड दिवे आणि इतरही इलेक्ट्रॉनिक लायटिंग उपकरणे विक्री होताना दिसतात. त्यामुळे तुम्ही लोकांची आवड निवड बघून उत्सवाच्या काळात लायटिंग चे सामान विक्री करू शकतात. यात तुम्हाला एका उपकरणासाठी फक्त 10 ते 20 रुपये द्यावे लागतील आणि नफा खूप चांगला होईल. जर तुम्ही या वस्तू स्वतः घरी बनवाल तर तुम्ही या नफ्यात खूप जास्त वाढ करू शकता कारण इलेक्ट्रॉनिक उपकरणात मार्जिन खूप जास्त भेटत असते 

तुम्ही हा व्यवसाय करून फेस्टिव्हल सीजनमध्ये झगमगता पैसा कमवू शकता. 

बेकरी आणि मिठाई चा व्यवसाय 

दिवाळीच्या सणाला प्रत्येक व्यक्ती हा त्यांच्या नातेवाईकांकडे मिठाई किंवा बेकरी गिफ्ट घेऊन जात असतो. तुम्ही या उत्सवाच्या काळात खूप सोप्या पद्धतीने सामानाची निर्मिती करून विक्री करू शकतात. यात तुम्हाला तुमच्या सामानाच्या क्वालिटी मध्ये योग्यता ठेऊन काम करायचे आहे, जेणेकरून लोक एकमेकांना तुमच्या विषयी सांगतील आणि तुम्हाला थोड्याच काळात खूप जास्त प्रसिद्धी मिळून जाईल. उत्सवाच्या काळात तुम्हाला त्या मिठाईला आणि बेकरी प्रोडक्ट्स ला एका वेगळ्या पॅकिंग मध्ये किंवा गिफ्ट स्वरूपात पॅक करायची गरज असेल. तूम्ही जर तुमच्या मिठाई सोबत त्याची पॅकिंग देखील आकर्षक कराल तर लोक तुमच्या मिठाईला आणि बेकरी प्रोडक्ट्स ला जास्तीत जात पसंती देतील. 

ड्राय फ्रुट्स चे आकर्षक पॅकिंग करून विक्री 

आजचा जमाना हा खूप जास्त स्टायलिश बनला आहे. लोक एकमेकांच्या घरी जात असताना ड्रायफ्रूट चे आकर्षक पॅकिंग घेऊन जाणे जास्त प्रेफर करतात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट चे आकर्षक पॅकिंग स्वतः घरी बनवून विक्री करू शकता. परंतु यात देखील तुमच्या आतील मालाची क्वालिटी चांगली असायला हवी. उत्सवाच्या काळात ड्रायफ्रूट चे आकर्षक डब्बे बाजारात अधिक मागणीमध्ये असतात आणि याच गोष्टीचा फायदा उचलून तुम्ही या व्यवसायात चांगला प्रॉफिट कमावू शकता. 

रेडिमेड पूजेचे सामान विक्री चा व्यवसाय 

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक बाजारात जाऊन पूजेला लागणारे सर्व सामान एकत्र विकत घेऊ इच्छिता आणि ते मिळाले तर त्यांचे काम सोपे होते. त्यामुळे तुम्ही पूजेचे संपूर्ण साहित्य रेडिमेड विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही या व्यवसायात पूजेला लागणाऱ्या सर्व साहित्याला पॅकिंग करण्याचे काम करू शकता. तुम्हाला या व्यापारात जवळपास 3 ते 5 हजार रुपये सुरुवातीला गुंतवावे लागतील. आजकाल या प्रकारच्या व्यवसायाला बाजारात जास्त मागणी होते आहे. या व्यापारात आपल्याला 25 ते 30% मार्जिन सहज मिळून जाते. 

उत्सवाच्या काळात व्यवसाय करण्यामध्ये असणारी जोखीम 

कोणत्याही उत्सवाच्या काळात आपण जर व्यवसाय करत असाल तर तो सिजनल व्यवसाय असतो, त्यामुळे यात जेव्हढे पैसे जास्त मिळवायचे चान्स आहेत तितकेच चान्स हे नुकसान व्हायचे देखील असतात. तुम्हाला मार्केटिंग साठी अनेक गोष्टी वापराव्या लागतील जेणेकरून तुम्ही लवकर प्रसिद्ध होऊन कमी काळात जास्त कमाई करू शकता. या व्यवसायात गुंतवणूक कमी असल्याने तुम्हाला जास्त नुकसान होऊ शकत नाही त्यामुळे जोखीम तशी खुप कमी आहे 

FAQ: 

प्रश्न: फेस्टिव्हल सिझन मध्ये व्यवसाय करून आपण पैसे कमवू शकतो का? 

उत्तर- हो, फेस्टिव्हल सिजन मध्ये आपण कोणताही व्यवसाय करून पैसे कमावू शकतो. 

प्रश्न: फेस्टिव्हल सिजन मध्ये कोणता व्यवसाय सुरू करायला हवा? 

उत्तर- विद्युत रोषणाई चा व्यवसाय, मिठाई विक्री चा व्यापार, देवतांच्या मूर्ती विक्री चा व्यवसाय, पूजेचे साहित्य विक्री आणि गिफ्ट पॅकिंग व्यवसाय! 

प्रश्न: फेस्टिव्हल सिजन मध्ये एखाद्या व्यवसायातून किती कमाई केली जाऊ शकते? 

उत्तर- हे व्यवसायावर आधारित आहे. 

प्रश्न: फेस्टिव्हल सिजन मध्ये व्यवसाय सुरू करायला कमीत कमी किती गुंतवणूक हवी? 

उत्तर- 10 ते 20 हजार रुपये.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने