Blog Promotion करण्यासाठी काही खास Tips
योग्य प्रकारे आपल्या blog चे promotion कसे करता येईल याची चिंता Bloggers ची एक सामान्य समस्या आहे, कारण खूप सारे चांगले Content लिहून चांगल्या प्रकारे काम करत असतात परंतु पब्लिश करून देखील पोस्ट Google Search Result वर दाखवल्या जात नाही. त्यामुळे त्यांच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी सोडल्यासारखे होते. अशात ते कारण नसताना निराश होऊन बसतात कारण त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नसते.
आता इथे समजून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की फक्त चांगले content लिहून bloggers चे काम संपत नाही कारण चांगले Content हे कोणत्याही blog post चा फक्त एक छोटासा भाग आहे, यानंतर Bloggers ला खूप अशा गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून त्या posts गूगल वर rank होऊ शकतात.
ही माहिती तुम्हाला internet वर जास्त कुठेच मिळणार नाही म्हणून आम्ही विचार केला की ही माहिती आपल्या जुन्या ब्लॉगर्स आणि नवीन ब्लॉगर्स साठी मदत होईल म्हणून देण्याचा प्रयत्न करूयात. हा लेख पूर्ण वाचल्यावर तुम्हाला तुमच्या blog चे promotion करण्यास नक्की मदत होईल.
इथे मी तुम्हाला काही टिप्स आणि स्ट्रॅटेजी सांगणार आहोत ज्या तुम्हाला येणाऱ्या काळात आपल्या post rank करण्यासाठी मदत करतील. यासोबत तुम्ही खूप नवीन गोष्टी देखील शिकू शकाल ज्या तुम्हाला Blogging Career मध्ये पुढे जाण्यास नक्की मदत करतील. तर कुठलीही वेळ न घालवता Blog Promotion करण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊयात.
Blog Promotion करण्यासाठी काही Tips
Blog Promotion Tips in Marathi
सुरुवात करण्याच्या आधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही आजपर्यंत Blogging या विषयात जे काही शिकलो आहे ते तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आशा बाळगतो की आमच्याद्वारे दिली जाणारी माहिती तुम्हाला आवडेल.
Blogging Tips in Marathi
Strategy 1
मदत करा
सर्व Bloggers आणि content writers ला request करतो की कोणतेही article लिहिण्याच्या आधी स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही जे काही आज लिहिणार आहात ते कोणत्याही प्रकारे एखाद्याच्या कामी येऊ शकते का? जर उत्तर हा असे आले तर आर्टिकल लिहा आणि उत्तर नाही असे आले तर आर्टिकल लिहून देखील काही फायदा नाही.
Unique बना
आपले article लिहीत असताना अगदी सोप्प्या भाषेचा वापर करा कारण जास्तीत जास्त लोक हे सोपे आणि सामान्य भाषेतील आर्टिकल वाचायला पसंती देतात. लोकांना नवीन गोष्टी वाचायला आवडतात त्यामुळे जर तुमचे article Unique असेल तर वाचकांचे लक्ष तुम्ही सहज वेधून घेऊ शकता.
गोष्ट ऐका आणि ऐकवा
आपण कायम लोकांच्या संबंधित खऱ्या घटना असलेल्या गोष्टी ऐकण्यात विश्वास ठेवतो आणि आपण समोरच्याला देखील आपली कहाणी ऐकवत असतो. या पद्धतीने आपण एकमेकांची मदत करत असतो. कारण आपण यातून एकमेकांच्या चुकांविषयी जाणून घेऊ शकतो आणि यातून समजते की आपल्याला या गोष्टी पुन्हा जीवनात करायची नाहीये.
Experts लोकांचे विचार Quote करा
जेव्हा तुम्ही कोणतेही आर्टिकल लिहीत असता तेव्हा तुमच्या विचारांना मांडून त्यावर लोकांचा विश्वास असावा यासाठी आर्टिकल मध्ये Experts लोकांचे विचार देऊन जास्त विश्वसनीय बनवू शकता. यातून लोकांना तुमच्या वेबसाईटवर विश्वास ठेवण्यास मदत होते.
Trends सोबत रहा
तुम्हाला कायम current trends सोबत चालावे लागेल. जे काही नवीन घडते आहे त्यावर पोस्ट लिहिल्याने तुम्ही वाचकांना आपल्याकडे आकर्षित करतात कारण त्यांनाही वाटते की blogger हा नवीन ट्रेंडस सोबत जोडून आहे.
Strategy 2
आपले Content हे Searchable बनवा
आपण कितीही चांगले लिहिले तरी जर ते Google Search Results वर येत नसेल तर ते काही कामाचे नाही, त्यामुळे आपले content हे searchable बनवा.
Proper Keyword Research करा
आपले Article हे Search Results मध्ये आणण्यासाठी चांगल्या प्रकारे Keyword Research करणे गरजेचे आहे कारण असे केले नाही तर Search Results मध्ये आपल्या पोस्ट आणणे खूप कठीण आहे. हीच चूक मुख्यत्वे सर्व नवीन ब्लॉगर्स करत असतात.
Strategy 3
फोटो आकर्षक बनवा
म्हणतात ना की एक चित्र हे 1000 शब्दांच्या बरोबर असते. आणि वाचकवर्ग हा चित्रांमुळे जास्त आकर्षित होत असतो.
Original Images बनवा
सुरुवातीला Bloggers आपल्या blogs मध्ये stock photos जास्तीत जास्त वापरतात कारण यातून त्यांच्या वेळेची बचत होते. परंतू आमचे असे मत आहे की 15 मिनिट अजून जाऊ द्या परंतु Original Images वापरत जा. यामुळे तुमच्या पोस्ट या आपोआप इतरांच्या पोस्ट पेक्षा वेगळ्या दिसायला लागतील.
Text Overlay मधून Images जास्त effective बनवा
जास्तीत जास्त Social Media Websites वर Images कडे जास्त लक्ष दिले जाते आणि जास्तीत जास्त लोक हे Images च्या Overlay वाचून त्यावर click करतात. यामुळे Click Through आपोआप वाढतो. यासाठी आपण Images Overlay वर जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे.
Images च्या मदतीने Traffic वाढवा
Images मुळे article फक्त सुंदर दिसत नाही तर वाचकांना article वाचायला देखील चांगले वाटते. यांना जर योग्य प्रकारे वापरले तर Facebook आणि Pinterest वरून तुम्हाला चांगली traffic blog वर आणता येईल.
Content Design वर वेळ द्या
समजा की एखादी व्यक्ती तुमच्या blog वर आली असेल आणि ती तुमचे content न वाचता तुमच्या content design ल बघून प्रभावित होते आणि त्यामुळे त्यांना content वाचायला वेळ नसतो. त्यामुळे तुमचा blog वरील Average Time नक्की वाढतो आणि याचाच फायदा तुम्हाला पुढे होतो. लोकांना तुमच्या वेबसाईटवरील content design एकदा आवडली की लोक सतत पुन्हा पुन्हा तुमच्या वेबसाईटला भेट देत असतात.
Visual Content बनवा
आमचे असे म्हणणे आहे की जर सर्व ब्लॉगर्स आपल्या Blog post या Visually अधिक आकर्षक बनवत असतील तर तुमचे visitors तुमच्या content कडे खेचले जातील. Creative Pictures आणि Creative Graphics कडे सर्व लोक आकर्षित होतात.
Strategy 4
Relationship चांगली बनवा
कोणत्याही online Promotion साठी लोकांच्या सोबत चांगले Relationship ठेवणे गरजेचे असते.
Real लोकांच्या सोबत संपर्क ठेवा
फक्त link building कडे लक्ष न देता खऱ्या लोकांच्या सोबत संपर्क ठेवा जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला भविष्यात होईल.कारण दूरच्या प्रवासात आपल्याला आपले मित्र कामाला येत असतात.
Loyal Audience तयार करा
जर तुमच्याकडे एक चांगल्या प्रकारे Loyal Audience असतील तर त्यांना जास्त Importance देण्याचा प्रयत्न करा. त्यांना कायम वाटू द्या की ते तुमच्यासाठी खूप जास्त खास आहेत. आणि जर असे audience नसतील तर लवकरात लवकर असे audience बनवा जेणेकरून ते तुमच्या नवीन पोस्ट साठी जास्त सपोर्ट करत असतील.
इतरांचे contents देखील share करा
इंटरनेट वरील relationships या economy सारख्या असतात. इथे तुम्हाला काही मिळवायचे असेल तर काही द्यावे देखील लागेल. हा उपाय जरी लगेच रिझल्ट देणारा नसला तरी देखील याचे परिणाम शेवटी खूप चांगले असतात. तुमचे Followers तुम्ही केलेल्या या छोट्याश्या मदतीसाठी पुढे जाऊन तुम्हाला खूप जास्त महत्व देतात. यातील काही लोक तर तुमच्या येणाऱ्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट बघत असतील.
Social Media ची मदत केवळ Network आणि Engagement वाढवण्यासाठी घ्या, spam करण्यासाठी नाही
Social Media चा वापर कधीच Spamming करण्यासाठी करू नका. त्याचा वापर हा फक्त Network वाढवण्यासाठी आणि Engagement वाढवण्यासाठी करा. यांनी लोकांचा तुमच्यावर विश्वास कायम राहील अन्यथा लोक तुम्हाला सोडून दुसरीकडे जातील.
Social Media वर खरे नाव वापरा
कायम social media वर आपल्या खऱ्या नावाचा वापर करा यातून लोकांचा trust तुमच्यावर कायम राहील. Group मध्ये chat करत असताना फक्त खऱ्या लोकांच्या सोबत चर्चा करा यामुळे तुम्ही spamming पासून सावध राहू शकता.
Strategy 5
आपले Target audience ओळखा
योग्य प्रकारे आपले Audience ओळखा
आपल्याला योग्य प्रकारे आपल्या audience च्या अडचणी समजून घ्याव्या लागतील आणि त्याच अडचणीचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. यातून त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेल. असे केल्याने त्याचा तुमच्यावर विश्वास वाढेल आणि त्यांना वाटेल की तुम्ही त्यांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर हे देऊ शकता आणि ते त्यामुळे तुमचे Loyal Audience बनतील.
यासोबत तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचे आहे की तुमचे audience कोणत्या वयाचे आहेत आणि त्यांना काय हवे आहे तेच तुम्हाला तुमच्या पोस्ट मध्ये लिहायचे आहे.
तुमचे Content हे तुमच्या Audience च्या दृष्टीने असले पाहिजे
जर तुमचे content हे Audience च्या Requirements पूर्ण करू शकत नसेल तर असे Article Content generate करण्यात काही अर्थ नाहीये. त्यामुळे तुम्हाला Relevant Audience साठी Relevant content बनवणे जास्त फायद्याचे असेल.
Strategy 6
आपल्या audience सोबत personal Contact ठेवा
आपल्या audience सोबत पर्सनल कॉन्टॅक्ट ठेवल्याने त्यांचा trust तुमच्यावर वाढू शकेल. कारण त्यांना वाटेल की तुम्ही त्यांची काळजी करता आणि वेळ आल्यावर त्यांची मदत देखील कराल.
काही लोकांना Personally Email करा
कोणाच्या विषयी ट्विट करण्यापेक्षा आपण त्यांना personally mail केला तर ते जास्त आपुलकीचे वाटते आणि त्याला इतर तिसरा कोणी व्यक्ती बघू शकत नाही. यासोबत जितके जास्त तुमच्याकडे लोकांचे Mail असतील तेव्हा जास्त प्रमाणात तुम्ही त्यांना तुमच्या पोस्ट कडे पाठवू शकता. याने तुमचे promotion आपोआप होईल.
Lead Generation करा
ही खूप चांगली method आहे आपल्या Traffic ला यातून आपण Subscribers मध्ये बदलू शकतो. यासाठी तुम्हाला त्यांच्यासाठी काही value देखील द्यावी लागेल. यात ebooks, software, tools या गोष्टी असू शकतात.
चांगला email पाठवा
आपल्या mail लिस्ट मध्ये असलेल्या ई-मेल वर चांगला आकर्षक असा मेल पाठवा जो त्यांना Action घेण्यासाठी आकर्षित करेल. त्या email चा subject असा काही ठेवा की यातून त्यांना वाटेल की त्यांचे त्यावरील मत खूप महत्वाचे आहे.
आपल्या Audience ला Content Topics आणि त्यांच्या Interest अनुसार Email पाठवा
आपल्या Audience ला पहिलेच segment नुसार विभागून घ्या, यामुळे तुम्हाला ई-मेल करायला जास्त सोपे जाईल. तुम्ही त्यांना त्यांच्या आवडी नुसार ई-मेल पाठवू शकता. यातून लोकांकडे योग्य ई-मेल पोहोचतील.
Strategy 7
Targeted Distribution करा
जेव्हा तुम्ही कोणतेही Distribution करत असाल तेव्हा ते Targeted असे करा, याचा पुढे तुम्हाला खूप फायदा होईल.
त्यांच्यासोबतच share करा ज्यांना त्याप्रकारचे similar content अगोदर पण आवडते
अशा लोकांना शोधा ज्यांना आपल्या competitors चे असे similar content share करायला आवडले आहे. आता हे लोक तुम्हाला मिळतील पण त्यांना जर तुमच्या content मध्ये जास्त Quality वाटली तरच ते कायम सोबत जोडून राहतील.
आपले Content केवळ specific Target लाच पाठवा
आपल्या content ला अशा specific target कडे पाठवायचे त्यांना त्यात आवड आणि interest असेल अन्यथा ते वाया जाते.
Promoters पर्यंत पोहोचा
आपल्याला पहिले आपल्या क्षेत्रातील टॉप influencers ची लिस्ट करायची आहे. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क करून त्यांना तुमचे content review करण्याची request करायची. हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा तुम्ही तुमच्या आर्टिकल मध्ये त्या influencer ला mention केलेले असेल.
Promoters ला prioritize करा
जेव्हा तुम्ही स्वतःसाठी योग्य promoters शोधता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांच्याकडे जास्त reach आणि ते त्या field मध्ये जास्त active असावे.
Relevant People ला tag आणि mention करा
जर तुम्हाला वाटत आहे की एखादा specific brand तुमच्या post मध्ये include करायचा आहे तेव्हा त्यांना त्याआधी एकदा नक्की विचारा आणि त्यांना सांगा की तुम्ही त्यांचे नाव त्या पोस्ट मध्ये mention करत आहात. Chance असा आहे की जर तुम्ही त्यांच्याविषयी चांगले लिहिले तर कदाचित तुमचे content त्यांच्या page वर share करू शकता.
Sharing करताना त्यात Context नक्की add करा
जेव्हा कधी तुम्ही कोणतीही पोस्ट कुठे share करत असेल तेव्हा फक्त link share न करता त्यासोबत त्या विषयी थोडासा context नक्की add करत जा. त्याने बघणाऱ्याला तुमच्या पोस्ट विषयी थोडीशी आयडिया नक्की येते.
होऊ शकतं तितके Personal Exposure वाढवा
आपण आपल्या blog साठी शक्य आहे तितके personal exposure नक्की वाढवू शकता. हे तुम्ही paid advertising, Guest Post, Interview याच्या माध्यमातून वाढवू शकता व सोबत स्वतःचा affiliate program देखील बनवू शकता.
Strategy 8
Social Media चा पुरेपूर वापर
जर तुम्ही तुमच्या पोस्ट ची reach ही वाढवू इच्छित असाल तर सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करायला शिका.
Post च्या Timing वर लक्ष ठेवा
आपल्याला आपल्या Audience च्या activeness time लक्षात घ्यायचा आहे. ते जेव्हा जास्त active असतात त्यावेळी जास्तीत जास्त आर्टिकल share होऊ शकते म्हणून तेव्हा article टाकत जावे.
जास्त ठिकाणी share करा
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे content हे जास्त लोकांनी वाचावे तर त्याला जास्तीत जास्त लोकांना share करा.
काही वेळ जाऊन multiple tweets करा
आपल्याला माहूत असेल की आपले tweets हे काही काळाने खाली जातात त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने आपले tweets करत जा जेणेकरून आपल्या site वर traffic येईल.
Older Content ला Republish करा
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे content हे evergreen आहे तर त्यांना पुन्हा Publish करायला पाहिजे. असे तुम्ही करू शकता कारण यातून खुप सारे नवीन subscriber ला याविषयी माहिती मिळेल आणि त्यासोबत काही existing subscribers ज्यांनी post miss केली आहे त्यांना हे पुन्हा वाचायला मिळेल.
Pinterest चा वापर करा
खूप सारे bloggers हे आजही Pinterest चा वापर करत नाहीत कारण ते Pinterest च्या क्षमतेविषयी जाणून घेत नाहीत. खूप साऱ्या चांगल्या Bloggers चे म्हणणे आहे की pinterest वर Official Account असणे गरजेचे आहे.
Strategy 9
ही गोष्ट साध्य करा
तुम्ही कितीही प्रयत्न कराल परंतु जर तुम्ही ते काम करण्यासाठी योग्य वेळी पाऊल उचलत नसाल तर तुम्ही त्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही.
पहिले पाऊल उचला
प्रत्येक दिवशी सकाळी कोणतीही गोष्ट करण्याआधी आपल्या Tactics असणाऱ्या list ला एकदा बघा आणि त्यातून Decide करा की तुम्हाला कोणती Strategy स्वीकारायची आहे. हे सर्व फक्त blogger क्षेत्रात नाही तर आपल्या जीवनात जगताना देखील अवलंबून घ्या.
आणि एखादी गोष्ट तुम्ही निवडली तर त्या दिवशी तुम्हाला ती करायची आहे. फक्त एव्हडे सोपे काम तुम्हाला दररोज करायचे आहे. आपल्याला प्रत्येक दिवशी एक पाऊल उचलायचे आहे आणि ते योग्य ठिकाणी टाकायचे आहे.
आम्हाला आशा आहे की आम्ही तुम्हाला Blog Promotion करण्यासाठी काही खास tips समजून सांगितल्या आहेत. आम्हाला आशा आहे की आपल्याला Blog Promotion विषयी सर्व काही समजले असेल. आमची सर्व वाचकांना विनंती आहे की तुमच्या मित्रांकडे हे जास्तीत जास्त share करा.
तुम्हाला हा लेख Blog Promotion करण्यासाठी काही खास tips कसे वाटले हे नक्की Comment मध्ये कळवा.