छत्रपती संभाजी महाराज जयंती स्टेट्स - Sambhaji Maharaj Jayanti Status in Marathi
Shambhu Raje Status for Whatsapp with Images
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा जन्मसोहळा आपण 14 मे रोजी तारखेनुसार साजरा करत असतो. शिवशंभुराजांची जयंती ही ग्रेगरियन कॅलेंडर नुसार 14 मे रोजी साजरी केली जाईल.
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा 14 मे 1657 साली पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजी महाराजांच्या आईचे नाव सईबाई मातोश्री होते. शिवरायांच्या इतक्याच रणभूमीवर आणि बुद्धी पटलावर संभाजी राजांची दैदिप्यमान कारकीर्द आहे. शंभूराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा संदेश कुटुंबियांसोबत, मित्र मंडळी सोबत शेअर करण्यासाठी खास छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा (Sambhaji Maharaj Jayanti), मेसेजेस, ग्रीटिंग्स (Greetings), एसएमएस (SMS), व्हाट्सअप्प (whatsapp), फेसबुक (Facebook) च्या माध्यमातून शेअर करू शकता.
छत्रपती संभाजी महाराज मराठी स्टेटस
Sambhaji Maharaj Jayanti 2021 : आमच्या या पोस्टच्या माध्यमातून आपल्याला sambhaji maharaj status for whatsapp, sambhaji maharaj status video, Sambhaji Maharaj Greetings in Marathi, Sambhaji Raje Jayanti Vishesh in Marathi Images, Sambhaji maharaj jayanti facebook status, Sambhaji raje jayanti images, Sambhaji maharaj fb status, Sambhaji Maharaj whatsapp status in marathi, Sambhaji maharaj status text, Sambhaji maharaj quotes in marathi, chhatrapati sambhaji maharaj status याविषयी माहिती देणार आहोत.
छत्रपती संभाजी महाराज जयंती स्टेट्स
राजाधिराज छत्रपती संभाजी महाराज
दुर्गपती गजअश्वप्ती भूपती प्रजापती
सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत
अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित
शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय…
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या,
सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा!
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापण्याची इच्छा फक्त
मराठी रक्तात होती!
छत्रपती संभाजी महाराज जयंती 2021 ग्रीटिंग्स
वीर योद्धा, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे
यांना जयंती निमित्त कोटी कोटी अभिवादन!
मन असे ज्याचे कवी जैसे अलवार,
परी शत्रूसाठी सदैव हाती तळपती तलवार,
झेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा,
स्वराज्य राखण्या हाती भगवा झेंडा,
शूर वीर जसे सूर्याचे तेज साजे,
असा शोभे अपुला सिंहाचा छावा शंभूराजे,
शंभूराजे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Sambhaji maharaj Jayanti Quotes
उजळला सूर्याने पुरंदराचा माथा,
सह्याद्री सांगते पराक्रमाची गाथा,
काळजात जेवहा अंधार दाटतो,
शिव शंभुच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो!
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा!
झुगारली सारी बंधने
तोडले सारे पाष
रणमर्द शंभूराजे
जन्मले पुरंदरास
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या
जन्मसोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण कुटुंबाला विसरून
जनतेच्या पाठीवर मायेने हात फिरवणारा
तो आपला शंभूराजा होता!
शंभुराजे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा