4K म्हणजे काय?
4K हे एक display standard आहे. याचा वापर साधारणतः televisions, monitors आणि दुसऱ्या video equipments मध्ये ज्यात Horizontal Resolution 4,000 Pixel पर्यंत सपोर्ट करते तिथे वापरले जातात.
सर्वात Common 4K standard आहे Ultra HD (किंवा UHD). याची Resolution ही 3840 × 2160 pixels (म्हणजे 3840 pixel wide म्हणजे रुंद by 2160 pixel tall म्हणजे उंच). ही resolution मध्ये HDTV (1920 × 1080) दुप्पट असते आणि Identically 16 × 9 हा aspect ratio यात असतो.
वर्ष 2013 मध्ये 4K Televisions चे mass production सुरू झाले. पुढे खूप साऱ्या कंपनी जसे की sony, panasonic, samsung, LG, Sharp, Xiaomi आणि इतरही manufacturer आता 4K Television हे HDTV Lineups सोबत Offer करतात.
खूप साऱ्या कंपनी ने High resolution video capture devices हे वर्ष 2013 च्या अगोदरच लाँच केलेले होते. कारण त्यामुळे नवीन TV साठी 4K Video Content येऊ शकतील.
उदाहरणार्थ, Canon, JVC आणि इतर कंपनी ने 4K digital video camera हे 2012 मध्ये आणले होते. तर RED कंपनीने 2007 मध्ये RED ONE लाँच केला होता आणि हाच पुढे विकसित होत गेला. त्यामुळे याला 4K Video ची सुरुवात म्हणता येईल.
तुम्ही 4k हे फक्त television च्या बाबतीत जास्त ऐकले असेल परंतु याचा वापर हा high resolution computer monitor मध्ये देखील केला जातो.
उदाहरण म्हणजे आता खुप hardware manufacturer हे 4K display offer करतात, त्यांना Hi-DPI Monitors आणि retina display म्हणले जाते. यात सर्वात जात प्रसिद्ध असलेल्या Hi-DPI Monitors चे Resolution हे 3840×2160 असते तर काही display मध्ये आपल्याला wider aspect ratio आणि resolution हे जवळपास 4096×2160 बघायला मिळते.
4K television ला UHDTV म्हणले गेले पाहिजे ना की HDTV! परंतु मार्केटिंग करण्यासाठी 4K TELEVISION हे जास्त वापरले जाते.