4G म्हणजे काय?
4G हे fourth generation cellular data technology चे collection आहे. हे technology च्या बाबतीत 3G च्या पुढील व्हर्जन आहे. याला IMT-Advanced किंवा International Mobile Telecommunications Advance देखील म्हणले जाते.
2005 च्या सुरुवातीला 4G लोकांना वापरासाठी उपलब्ध झाले. South Korea मध्ये त्याला WiMAX म्हटले जायचे. नंतर काही वर्षांनी त्याला युरोपियन देशांमध्ये देखील रिलीज केले गेले.
2009 साली United States मध्ये उपलब्ध झाले, इथे Sprint हे पहिले cellular network बनले जे 4G Cellular Network देत होते.
सर्व 4G standards ना International Telecommunications Union द्वारे दिलेले set of specifications हे confirm करावे लागतात.
उदाहरणार्थ, 4G technology साठी peak data transfer rates हे कमीत कमी 100 Mbps पेक्षा जास्त असायला हवेत. तर actual डाउनलोड आणि अपलोड स्पीड हा signal strength आणि wireless interference च्या आधारावर बदलू शकतो. हे आढळून आले की 4G data transfer rates खरोखर cable modem आणि DSL Connections च्या speed ला सहज surpass करत.
3G प्रमाणे 4G ची देखील कोणतीही single standard नसते. वेगवेगळ्या cellular provider कंपनी या आपली 4G Requirements Confirm करण्यासाठी वेगवेगळी technology वापरतात.
उदाहरणार्थ, WiMAX ही खूप जास्त पॉप्युलर 4G Technology आहे, जिला आशिया आणि वेस्टर्न युरोप मध्ये वापरले जाते. तर LTE (Long Term Evolution) Scandinavia आणि United states मध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे.