404 Error म्हणजे काय? - What is 404 Error?
404 error हा खूप common वेबसाईट error मॅसेज आहे. 404 error आपल्याला सांगतो की तुम्ही शोधत असलेले webpage मिळत नाहीये किंवा ते उपलब्ध नाहीये.
हे तेव्हाच अनुभवायला मिळते जेव्हा कोणताही user एखाद्या अशा link वर क्लिक करतो जी outdated (Broken) link असते. किंवा जेव्हा एखादा URL हा web browser च्या adresss field मध्ये चुकीचा टाईप होतो तेव्हा देखील हा मेसेज बघायला मिळतो.
काही website या हा error त्यांच्या वेबसाईट च्या इतर पेज प्रमाणे दिसणारे custom 404 error pages दाखवतात. बाकी वेबसाईट या Website वर web server कडून default error मेसेज दाखवतात ज्याची सुरुवात ही "Not Found" या शब्दाने होते.
User चा experience हा कसा ही असला तरी 404 error चा अर्थ असतो की server active आहे आणि run देखील करते आहे परंतु webpage किंवा त्या webpage चा path valid नसतो.
तर प्रश्न उभा राहतो की Missing Webpage Error हा न देता याला 404 error असे म्हणले जाते?
याचे उत्तर आहे की 404 हा एक error code आहे जो की Webserver ला webpage सापडले नाही तर दाखवण्यासाठी बनवलेला आहे.
हा error code search engine ला अशा post शोधायला मदत करतो जेणेकरून ते search engine crawler असे bad URLs index करत नाहीत.
Web Scripts द्वारे 404 errors ला सहज वाचले जाऊ शकत. Website monitoring tools देखील हे ओळखू शकता, या webmasters टूल्स साठी broken links शोधायला आणि फिक्स करायला मदत करतात.
तसेच दुसरेही काही web server codes आहेत जसे की 200, याचा अर्थ होतो की शोधलेले webpage मिळाले आहे. 301 हा code एक file नवीन ठिकाणी स्थानांतरित केली आहे हे दर्शवतो. 404 error प्रमाणे हे status message user ला directly दिसत नाहीत, परंतु यांचा वापर हा search engine आणि website monitoring softwares द्वारे केला जातो.