महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day SMS, Wishes, Status, Quotes in Marathi

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day SMS, Wishes, Status, Quotes in Marathi 

"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" या जयघोषात दरवर्षी 1 मे ची पहाट उजाडली. कोरोना संकट काळात देखील महाराष्ट्राला पुन्हा एकदा जोमाने उभे राहण्यासाठी आजची सकाळ उगवली आहे. आपण महाराष्ट्र दिनानिमित्त एक चांगले विचार या मेसेज आणि quotes च्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहचवून त्या दुःख देणाऱ्या क्षणांना विसरून लावू शकतो. 

महाराष्ट्र दिन कोट्स (Maharashtra Day Quotes)

Maharashtra Day 2021:
महाराष्ट्र दिनाला आपण महाराष्ट्र दिवस किंवा महाराष्ट्र डे या नावाने ओळखतो. प्रत्येक वर्षी 1 मे रोजी हा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. भारतातील महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस यासाठी साजरा केला जातो की 1 मे 1960 रोजी बोंम्बे राज्याचे विभाजन हाणून महाराष्ट्र हे स्वतंत्र मराठी भाषिक राज्य तयार झाले 

आजच्या या पोस्ट मध्ये आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, महाराष्ट्र दिन विशेष मराठी, इत्यादी माहिती मिळेल. 

आजच्या दिवशी तुम्हाला शेअर करण्यासाठी महाराष्ट्र दिन शुभेच्छा (Maharashtra Day Wishes in Marathi), महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा, महाराष्ट्र दिन कोट्स (Maharashtra Day Quotes), महाराष्ट्र दिन मेसेज (Maharashtra Day Messages in Marathi), महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश (Maharashtra Day Status in Marathi) शेअर करत आहोत.

महाराष्ट्र दिन शुभेच्छा (Maharashtra Day wishes in marathi) 

MAHARASHTRA DINACHYA HARDIK SHUBHECHCHA 

महाराष्ट्र दिन शुभेच्छा (Maharashtra Day Wishes in Marathi)

अभिमान आहे मराठी असल्याचा 

गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…. 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

माझ्या सर्व मराठी बंधू आणि भगिनींना 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

जय जय महाराष्ट्र माझा 

गर्जा महाराष्ट्र माझा! 

Maharashtra Din Wishes

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day SMS, Wishes, Status, Quotes in Marathi

महाराष्ट्र
दिनाच्या निमित्ताने आज maharashtra day wishes, 1 may maharashtra day wishes in marathi, happy maharashtra day wishes, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms, महाराष्ट्र दिन विशेष, महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश in marathi language.
 
महाराष्ट्राची यशोगाथा, 

महाराष्ट्राची शौर्यकथा, 

पवित्र माती लावू कपाळी, 

धरती मातेच्या चरणी माथा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

१- मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day SMS, Wishes, Status, Quotes in Marathi

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन 

माती झालो तर महाराष्ट्राची होईन 

तलवार झालो तर भवानी मातेची होईन 

आणि 

पुन्हा मानवी जन्म मिळाला तर "मराठीच" होईन।। 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

!! जय महाराष्ट्र !! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day SMS, Wishes, Status, Quotes in Marathi

Maharashtra Day Wishes in Marathi 

माझा माझा महाराष्ट्र माझा 

मनोमनी वसला शिवाजी राजा, 

वंदितो या भगव्या ध्वजा, 

गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा 

गर्जा महाराष्ट्र माझा! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, 

आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा 

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, 

दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा 

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 

मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येल नागरिकास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day SMS, Wishes, Status, Quotes in Marathi

Maharashtra Day Images 

प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

मंगल देशापवित्र देशामहाराष्ट्र देशा 

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day SMS, Wishes, Status, Quotes in Marathi

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, 

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा, 

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

कपाळी केशरी टिळा लावितो 

महाराष्ट्र देशा तुला वंदितो! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

ज्ञानाच्या देशा, प्रगतीच्या देशा, संतांच्या देशा! 

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

महाराष्ट्र दिन कोट्स (Maharashtra Day Quotes in Marathi) 

भावभक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा, 

शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा 

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day SMS, Wishes, Status, Quotes in Marathi

बहू असोत सुंदर संपन्न की महा 

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा….! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

शिव निष्ठा येथे असे सतत जागती, 

अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

पैठणचे प्रेम अमित देश कोकणा 

पंढरीस ये विदर्भ देवदर्शना 

अजरामर ऐक्य भाव येथ दृढमती 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

बाप महाराष्ट्राचा , महाराष्ट्राची माय, 

रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…. 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

मराठा तितुका मेळवावा 

महाराष्ट्र अखंड रहावा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

सोशल मीडिया स्टेट्स साठी महाराष्ट्र दिन संदेश (Maharashtra Day Status in Marathi) 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day SMS, Wishes, Status, Quotes in Marathi

मनोमनी वसला माझा शिवाजी राजा, 

माझा माझा आहे महाराष्ट्र माझा! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

महाराष्ट्र ही एक चाल आहे  

जी सर्वांनी मिळून गुणगुनावी! 

जय महाराष्ट्र 

राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य असे महान, 

या राज्याचे आम्ही नित्य गातो गुणगान! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

कृतज्ञता राष्ट्राची, कृतज्ञता इथल्या मातीची 

कृतज्ञता माझ्या महाराष्ट्राची…. 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

असंख्य संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, 

टाकावा ओवाळुनी जीव असा माझा महाराष्ट्र! 

Maharashtra Day Status in marathiमहाराष्ट्र दिन स्टेट्स मराठी 

तू माझी नसली तरी, 

मी तुझाच आहे 

कारण तू महाराष्ट्राची आहे, 

आणि महाराष्ट्र माझा आहे! 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

महाराष्ट्र दिन फोटो - Maharashtra Day Images Marathi

अभिमान आहे मराठी असल्याचा, 

गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा 

आम्ही जपतो आमची संस्कृती, 

आमची निष्ठा आहे मातीशी 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र 

जयघोष करूया 

जय जय जय महाराष्ट्र 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

महाराष्ट्र दिन फोटो - Maharashtra Day Images Marathi 

महाराष्ट्र दिन फोटो - Maharashtra Day Images Marathi

महान संतांची जन्मभूमी 

विज्ञानाने जिथे केली प्रगती, 

प्रेम, आदर, स्नेह आणि 

माणुसकी हीच आहे आमची संस्कृती... 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

ज्ञानोबा आणि तुकोबांचा महाराष्ट्र 

ज्ञान गती आणि प्रगतीचे हे राष्ट्र 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

MAharashtra Vardhapan din - महाराष्ट्र वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Maharashtra Day SMS, Wishes, Status, Quotes in Marathi

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो 

स्फूर्ती दीप्ती धृतीही जेथ अंतरी ठसो 

वचनी लेखणीही मराठी गिरा दिसो 

सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो 

देह पडो सत्कारनी ही असे स्पृहा 

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने