रेशन कार्ड वरील नंबर ऑनलाइन कसा शोधायचा - How to Find Ration Card Number, Details Online in Marathi
रेशनकार्ड नंबर ऑनलाइन कसा शोधायचा
त्यासाठी पहिल्यांदा www.mahafood.gov.in सरकार च्या अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण विभाग ही वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल या वेबसाईट वर उजवीकडील रकान्यात सगळ्यात शेवटी असलेल्या ऑनलाइन शिधा पत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
त्यानंतर एक नवीन page तुमच्या समोर ओपन होईल. त्यापेजवरील उजवीकडील मराठी या पर्यायावर क्लिक केले तर तिथली माहिती तुम्हाला मराठी त वाचायला भेटेल.
त्यानंतर वरच्या बाजूला साईन इन/ रजिस्टर या रकान्यातील किंवा सार्वजनिक लॉग इन या दोन पर्याया पैकी तुम्हाला सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकायच्या आहेत या English मध्ये देऊ शकता किंवा लोकल language या पर्यायावर क्लिक करून मराठीत ही प्रक्रिया पुढे चालू ठेऊ शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला दोन पर्याय दिसतील. पहिला म्हणजे नोंदणी कृत युजर आणि दुसरा म्हणजे नवीन युजर अता आपन पहिल्यांदा च या वेबसाईटवर येत असल्याने आपण नवीन युजर या पर्यायावर क्लिक करायचे.
त्यानंतर एक पेज ओपन होईल तिथे Do you have a ration card /No ration card त्यातील no ration card हा पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे . इथे तुम्हाला तुमच्या स्थानिक भाषेतील नाव मराठीत लिहायच आहे. पण हे optional असल्यामुळे तुम्ही ते नाही लिहिले तरी चालेल. पुढे तुमच्या आधार कार्ड वर जसे नाव आहे तसेच तुम्हाला तिथे लिहायचे आहे. नंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. पुढे email I'd असेल तर तोही टाकावे. त्यानंतर आधार कार्ड वरील जन्म तारीख टाकायची आहे. नंतर लिंग निवडायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी पत्ता टाकायचा आहे. माहिती भरून झाली कि सगळ्यात शेवटी verify Aadhar या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हि जर ही प्रक्रिया मोबाईल वर करून पाहत असाल तर तुमच्या मोबाईल screen वर वरच्या बाजूला लाल अक्षरात एक message दिसेल. पण जर तुम्ही ही प्रक्रिया laptop किंवा pc वर करत असाल तर तुम्हाला लाल अक्षरातला message स्पष्ट पणे दिसून येईल.
Aadhar card already exists for another RC. Details are as follows. District name ##### , village name -#### RC id ********* and members I'd तो देखील त्या ठिकाणी दिलेला असेल. असा हा message आहे आणि या मेसेज चा अर्थ म्हनजे तुमचा आधार कार्ड या रेशन कार्ड ला already लिंक केलेला आहे. आआणि मग पुढे तुमचा जिल्हा तुमचा गाव, रेशन कार्ड नंबर जो आहे तो तिथे दिलेला असतो.
रेशन कार्ड वरील माहिती कशी मिळवायची?
आता का तुम्ही online पद्धतिने तुमचा RC नंबर शोधला की तुम्ही तुमच्या रेशन कार्ड च नंबर परत online बघू शकता.त्यासाठी तुम्हाला rcms.mahafood.gov.in असे सर्च करायच आहे.
त्यानंतर एक नवीन page तुमच्या समोर ओपन होईल. या page वरील उजवी कडिल ration card या पर्याय मधील know your ration card या पर्याय वर क्लिक करायच आहे.
त्यानंतर captcha टाकुण verify बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे एक नवीन page ओपन होईल. त्या page वर तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता आपण जो RC नंबर शोधला तो तिथे टाकणे अपेक्षित असत. हा नंबर टाकून झाला की त्यासमोरील view report या पर्यायवर तुम्हाला क्लिक करायच आहे.
तुमच्या समोर तुमच्या रेशन कार्ड संदर्भातील माहिती ओपन होईल . स्क्रीन वर तुम्ही पाहू शकता सुरवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे print your ration card असा पर्याय दिलेला आहे, मग यावर क्लिक केल तर तुमच रेशन कार्ड ओपन होईल.
आता तुम्ही पाहू शकता या रेशन कार्ड वर नंबर, कुटुंब प्रमुखा चे नाव आणि पत्ता, रेशन कार्ड दुकान धारकाचा नाव, पत्ता , कुटुंबातील सदस्य ची माहिती तसेच तुम्हाला कोणत्या योजने अंतर्गत धान्य मिलते आणि ते किती मिलायला हव याची सविस्तर माहिती दिलेली आ आता इथे एक गोष्ट प्रमुख्या ने लक्षत ठेवायाची आता आपण जी रेशन कार्ड online बघितल ते तुम्हाला सरकारी किंवा इतर कोणत्याही कामा साठी वापरता येत नाही अशी स्पष्ट सूचना त्यानी दिलेली आहे. पण तरीही तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड की माहिती online पाहता यावी या उद्देशने ही सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली आहे