Whatsapp, Facebook, Instagram Down || व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम जगभरात बंद

Whatsapp, Facebook, Instagram Down || व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम जगभरात बंद

Whatsapp, Facebook, Instagram Down | सर्वांच्या आवडीचे आणि जगभरात वापरले जाणारे Whatsapp App चे सर्व्हर हे डाऊन झाले आहे. आपण whatsapp रात्री 10 पासून वापरू शकत नाहीये. काही भागात Whatsapp उशिरा पर्यंत सुरू होते परंतु नंतर आता संपूर्ण जगभरात whatsapp चे सर्व्हर बंद झाले आहे.

पहाटे 4 वाजल्यानंतर आता थोडेफार सुरळीत होत आहे. त्यामुळे कदाचित तुम्ही जेवहा ही बातमी वाचाल तेव्हा तुम्हाला whatsapp बंद झाले होते याची खबर सुद्धा लागणार नाही.

Whatsapp, Facebook, Instagram Down || व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम जगभरात बंद

संपूर्ण जगभरात सध्याच्या घडीला जवळपास 6 तासांपासून Whatsapp, Facebook आणि Instagram यांचे सर्व्हर बंद पडले असून आपण या apps चा वापर करून मेसेज पाठवू शकत नाहीये. हे सर्व्हर का डाऊन आहेत याविषयी अद्याप जास्त काही माहिती मिळालेली नाहीये.

Whatsapp, Facebook, Instagram का बंद आहेत?

अद्याप याविषयी मुख्य आणि खरे कारण समोर येऊ शकले नाही. लवकरच हे कारण समोर येईल आणि तुम्हाला ते इथेच वाचायला मिळेल.

डाऊन डिटेक्टर या वेबसाईटवर सध्या अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे whatsapp, Facebook आणि Instagram यांची मेसेजिंग सर्व्हिस कधी पुन्हा सुरू होईल आणि नेटकरी खुश होतील याविषयी अजूनही साशंकता आहे. 

या आधी कधीही हे तीन प्लॅटफॉर्म इतका जास्त वेळ डाऊन राहिलेले नव्हते त्यामुळे यांची पुन्हा सुरुवात झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरेल.

Whatsapp Down विषयी ऑफिशियल ट्विट

Facebook Down विषयी ऑफिशियल ट्विट

Instagram Down विषयी ऑफिशियल ट्विट

Twitter Trending Hashtag 

इतके सर्व झाल्यानंतर Twitter हे एकच माध्यम सुरू असल्याने Twitter वर सर्वांनी खालील हॅशटॅग जास्त वापरले आहेत आणि ते ट्रेंडिंगला आहेत.

#Whatsapp #Facebook #Instagram #Down

#whatsappdown #facebookdown #instagramdown


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने