वरसगाव धरण || Varasgaon Dam Information In Marathi

वरसगाव धरण || Varasgaon Dam Information In Marathi

धरणाचे नाव- वरसगाव धरण / वीर बाजी पासलकर धरण जलाशय (Varasgaon Dam)

नदीचे नाव- मोसी नदी

ठिकाण- पानशेत, लवासा

जिल्हा- पुणे

वरसगाव धरण || Varasgaon Dam Information In Marathi

Varasgaon Dharan Marathi Mahiti

वरसगाव धरणाला वीर बाजी पासलकर जलाशय धरण असे देखील संबोधले जाते. पानशेत धरणाच्या अगदी जवळच हे धरण आहे. लवासा सिटी च्या अगदी जवळच हे धरण आहे. 1993 साली या धरणाचे काम पूर्ण झाले. मोसी या मुठा नदीची उपनदी असणाऱ्या नदीवर या धरणाचे बांधकाम केलेले आहे.

वरसगाव धरणाची उंची 66.7 मीटर म्हणजे 218 फूट तर लांबी 780 मीटर म्हणजे 2560 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 12.82 टीएमसी म्हणजे 12820 दशलक्ष घनफुट इतकी आहे.वरसगाव धरणातील पाण्याचा पुरवठा हा पुणे शहराला केला जातो. 

लवासा सिटी ला स्थगिती देण्याचे महत्वाचे कारण हेच होते की हे धरण पुणे शहराला पाणी पुरवठा करते, मग जर याचे पाणी दूषित झाले तर पुढे खूप मोठे आरोग्याचे संकट उभे राहू शकते.

वरसगाव धरणाला भेट द्यायला कसे पोहोचाल?

पुणे शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर मोस नदीच्या जवळ हे धरण आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने