निळवंडे धरण - Nilwande Dam Information In Marathi

निळवंडे धरण - Nilwande Dam Information In Marathi

धरणाचे नाव- निळवंडे धरण (Nilwande Dam)

नदीचे नाव- प्रवरा नदी

ठिकाण- निळवंडे, अकोले

जिल्हा- अहमदनगर

निळवंडे धरण - Nilwande Dam Information In Marathi

Nilwande Dharan marathi mahiti

अकोले तालुक्यातील निळवंडे गावाजवळ हे धरण आहे. अकोले तालुका म्हणले की समृद्धी आपल्यासमोर येते. प्रवरा नदीवर हे धरण बांधलेले आहे. प्रवरा नदीवर निळवंडे धरणाच्या आधी देखील वरच्या बाजूला भंडारदरा हे धरण बांधलेले आहे. प्रवरा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. 

2011 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. 

निळवंडे धरणाची उंची 74.50 मीटर म्हणजे 244 फुट तर लांबी 533 मीटर म्हणजे 1748 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 8.33 टीएमसी म्हणजे 8330 दशलक्ष घनफुट इतकी आहे. निळवंडे धरणाला 5 दरवाजे आहेत.

निळवंडे धरणाला कसे पोहोचाल?

अकोले शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर निळवंडे धरण आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने