लोवर वर्धा धरण | Lower Wardha Dam information in Marathi

लोवर वर्धा धरण | Lower Wardha Dam information in Marathi

धरणाचे नाव- लोवर वर्धा धरण (Lower Wardha Dam)

नदीचे नाव- वर्धा नदी

ठिकाण- धानोडी, आर्वी

जिल्हा- वर्धा

लोवर वर्धा धरण | Lower Wardha Dam information in Marathi

Lower Wardha Dharan Marathi Mahiti

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात धानोडी गावाच्या जवळ हे लोवर वर्धा धरण आहे. अमरावती आणि वर्धा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण आहे. वर्धा नदीवर हे धरण बांधलेले आहे. 1980 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. 

महाराष्ट्रात सर्वात जास्त जलसाठा असणाऱ्या धरणाच्या यादीमध्ये या धरणाचा 33 वा क्रमांक लागतो. लोवर वर्धा धरणाची उंची 27.8 मीटर म्हणजे 91 फूट तर लांबी 9464 मीटर म्हणजे 31050 फूट आहे. लोवर वर्धा धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 8.95 टीएमसी म्हणजे 8950 दशलक्ष घनफुट इतकी आहे. लोवर वर्धा धरणाला एकूण 31 दरवाजे आहेत. धरणातून जाणारा डावा कालवा शेतीला पाणी पुरवठा करतो.

लोवर वर्धा धरणाला कसे पोहोचाल?

आर्वी शहरापासून लोवर वर्धा धरण 20 किलोमीटर अंतरावर आहे. वर्धा शहरापासून हे धरण 55 किलोमीटर अंतरावर आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने