सॉफ्टवेअर ची उपयुक्तता - Uses Of Software
सॉफ्टवेअर विषयी आपण अगोदर खूप माहिती घेतली आहे. आता प्रश्न असा येतो की या सॉफ्टवेअर चा वापर आणि उपयोग काय आहे, अशात आपल्याला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की या सॉफ्टवेअर ची खूप जास्त उपयुक्तता आहे. आपण स्वतः बघू शकता की जिथे हार्डवेअर चा वापर होतो त्याला ऑटोमॅटिकेली चालवण्यासाठी सॉफ्टवेअर चा वापर केला जातो.
तरी देखील आणखी खूप जास्त उपयोग आज आम्ही या आर्टिकल मधून तुम्हाला देतो आहे. पूर्ण माहितीसाठी पूर्ण माहिती वाचा.
हे users ला डॉक्युमेंट्स तयार करायला परवानगी देते, यात text आणि graphics दोन्ही फॉरमॅट असतात.
User ला वाटले तर user त्या characters ची साईज सहज बदलू शकतो, त्याला हेडिंग आणि हेडलाईन्स मध्ये बदलू शकतो.
Characters चे रंग बदलू शकतो.
हे यूजर ला टेक्स्ट ला एक व्यवस्थित आणि हवे तसे रूप देण्यास मदत करते.
Word Processing Software हे user ला clipart इन्सर्ट करू देते.
त्यासोबत हे यूजर ला drawings, diagrams आणि photographs document मध्ये टाकू देते.
स्प्रेड्शीट सॉफ्टवेअर ची उपयुक्तता
हे user ला डाटा row आणि columns मध्ये मांडून व्यवस्थित करायला मदत करतात. यातून सहज गणिती क्रिया करता येतात.
Data हा rows आणि columns च्या मध्ये arrange केला जातो, यात Letters हे column दर्शवतात तर numbers हे rows दर्शवतात.
यूजर इथे स्वतः त्याचे formula टाकू शकतो आणि हवे ते calculation देखील करू शकतो.
याने वर्कशीट वरील कोणतीही चूक सहजपणे सुधारता येते.
डाटा मॅनेजमेंट सॉफ्टवेअर (DBMS) चा उपयोग
यूजर ला परवानगी देतात डाटाबेस Create, Access आणि manage करायला.
User ला हवे तसे तो database मधील data add, change किंवा delete करू शकतो.
Database मधून data हा sort आणि retrieve देखील करता येतो.
Database मधील data वापरून फॉर्म चा रिपोर्ट बनवता येतो.
इथे tables collect केलेले असतात जे rows नुसार arrange केलेले असतात.
प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर ची उपयोगिता
हे सॉफ्टवेअर युझर ला डॉक्युमेंट तयार करू देतात. याचा वापर हा ideas, messages आणि इतर information communicate करण्यासाठी केला जातो.
हे software आपल्याला प्रत्येक slide साठी वेगवेगळे layouts देतात.
Title slide, two- column slide आणि इतरही slide आपल्याला मिळतात आणि यात देखील आपण काहीही insert करू शकतो.
एक वेळा presentation पूर्ण झाल्यानंतर तो युझर हवे असेल तर slides चा printout घेऊ शकतो.
डिस्टन्स लर्निंग सॉफ्टवेअर चा वापर
हे विद्यार्थ्यांना जगातील कुठून देखील शिक्षण घेण्यास उपयुक्त आहेत. याच्या माध्यमातून विद्यार्थी कुठून देखील ऑनलाइन क्लास करू शकता.
यांच्या मदतीने centralized training sessions मध्ये मोठ्या प्रमाणात airfare, hotels आणि meals यांचा खर्च कमी केला जाऊ शकतोय.
आज आपण काय शिकलो?
आम्हाला आशा आहे की सॉफ्टवेअर ची उपयुक्तता आपल्याला नक्की समजल्या असतील. आमचा कायम प्रयत्न असतो की वाचकांना परिपूर्ण माहिती द्यावी.