फ्री ब्लॉग कसा बनवावा आणि पैसे कसे कमवावे - How to create free blog and earn Money in Marathi
आपला ब्लॉग कसा बनवाल? जर तुम्ही internet वरून पैसे कमवण्याविषयी कधी ऐकले असेल तर आपल्याला माहीत असेल की एका blog किंवा website मधून तुम्ही घरी बसल्या पैसे कमावू शकता. आजच्या विश्वातील सर्वात मोठा शोध आहे तो म्हणजे Internet. Online विश्वातील सर्वात जास्त प्रसिद्ध गोष्ट आहे ती म्हणजे websites and blogs.
आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असते किंवा कोणत्याही problem चे solution हवे असे तेव्हा काहीही विचार न करता आपण Google search करतो. तिथे तुम्हाला खूप सर्व solutions मिळतात. एक प्रकारे तुम्ही हे देखील म्हणू शकता की Internet पेक्षा मोठा कोणताही Knowledge Source नाहीये.
परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की google वर search करून आपल्याला जे solutions किंवा knowledge मिळतात ते कुठून येतात? Google तुमच्या साठी solutions लिहीत असते का? तर नाही, ही सर्व माहिती तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग्स आणि वेबसाईट देत असतात. Google चे काम हेच असते की ते त्या website/blogs च्या links आपल्या database मध्ये store करून search result मध्ये दाखवते. चला तर मग जाणून घेऊयात की आपला ब्लॉग कसा सुरू करायचा?
ब्लॉग म्हणजे काय?- What Is Blog in Marathi
Blog ही संकल्पना website पेक्षा वेगळी आहे. Blog एक knowledge चे माध्यम आहे. समजा तुमची एक company आहे आणि त्यात तुम्ही काही products बनवतात. त्यासाठी तुम्ही एक website देखील बनवलेली आहे. तर त्या products ला बाहेरील विश्वात promote करण्यासाठी blog मदत करतात.
त्या products विषयी माहिती म्हणचे details blogs च्या माध्यमातून share करता येतात. त्यामुळे blogging इतके जास्त प्रसिद्ध आहे. जेव्हा तुम्ही गुगलमध्ये कोणत्या गोष्टीविषयी माहितीसाठी search करता तेव्हा जास्तीत जास्त वेळा results हे blogs चे येतात. तुम्हाला आता basic गोष्ट ब्लॉग काय आहे ही कळाली असेल.
मराठी ब्लॉग कसा बनवाल 2021
Free blog तो असतो ज्यात तुम्हाला एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही. तुम्हाला जर blogging शिकायची असेल तर सुरुवात ही free blog पासूनच केली पाहिजे. जेव्हा तुम्ही त्यातील संकल्पना चांगल्या प्रकारे समजू शकतील की ते काम कसे करते त्यावेळी त्यात invest करू शकता.
Free blog बनवण्यासाठी 2 popular platforms आहेत. Blogger आणि wordpress. आम्ही तुम्हाला मागील पोस्टमध्ये सांगितले आहे की Blogger vs Wordpress मध्ये चांगले काय आहे आणि वाईट काय आहे? तर आज आपण बघुयात की free madhye blog kasa banwaycha.
ब्लॉगर वर फ्री ब्लॉग कसा बनवाल?
आम्ही तुम्हाला मागील लेखात सांगितले की Blogger(Blogspot) हे Google चे Product आहे. त्यामुळे यात अकाउंट बनवण्याची काही गरज नसते. जर तुमचे एक Gmail account आहे तर तुम्हाला याला access मिळून जातो. चला तर मग सुरू करूया,
आपल्या Computer मध्ये कोणतेही Web Browser ओपन करून www.blogger.com किंवा www.blogspot.com वर जा.
इथे तुमचा Gmail Id आणि password देऊन Login करा. जर तुम्ही पहिलेच गुगल मध्ये लॉगिन असाल तर कदाचित तुम्हाला ते देखील विचारले जाणार नाही.
Login केल्यानंतर तिथे "Create New Blog" ही Window दिसेल. किंवा डाव्या बाजूला "New Blog" नावाचे button दिसेल, इथे क्लिक करा.
तुम्हाला तुमच्या ब्लॉगचे "Title" टाकावे लागेल. हे तुमच्या ब्लॉगचे नाव असेल. त्यानंतर "Next" वर क्लिक करा.
पुढच्या पायरीवर तुम्हाला "Address" द्यावा लागेल, हा Unique असला पाहिजे. जर तुमचे नाव Unique असेल तर ते तुम्हाला सांगेल की "This Blog Address is Available". त्यानंतर "Next" वर क्लिक करा.
पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला "Display Name" द्यावे लागेल, हेच तुमचे प्रोफाइल नेम असेल. त्यानंतर "Finish" बटणावर क्लिक करा.
आता तुमचा ब्लॉग तयार आहे. Address Field मध्ये तुम्ही जे काही नाव दिले असे ते तुमच्या blog चा address आहे, जसे xyz.blogspot.com . Free blog हा कायम एक sub-domain सोबत असतो तो म्हणजे .Blogspot.com. बघा blog बनवणे किती सोपे आहे.
वर्डप्रेस वर फ्री ब्लॉग कसा बनवाल?
Wordpress वर ब्लॉग बनवणे Blogger इतकेच सोप्पे आहे. चला तर मग जाणून घेऊयात,
आपल्या computer मध्ये www.wordpress.com या website वर जा.
तिथे तुम्हाला 2 ऑपशन मिळतील, एक वेबसाईट साठी आणि दुसरा ब्लॉग साठी. दोन्हींमध्ये काही फरक नाहीये फक्त wordpress तुम्हाला दोघांसाठी अनुसरून वेगवेगळ्या थीम देत असत. यातील कोणतेही option सिलेक्ट करा.
Next Page वर तुम्हाला Wordpress blog साठी domain name निवडावे लागेल. हे तुम्हाला युनिक निवडावे लागेल. नंतर free option वर क्लिक करायचे.
आता तुमचा Wordpress Blog तयार आहे. फक्त एकदा आपल्याला आपलं email account बनवून Wordpress कडून आलेला मेल बघून email id verify करायचा आहे. आपली वेबसाईट किंवा ब्लॉग .wordpress.com या extension सोबत असते. तुम्हाला जेवहा account login करायचे असते तेव्हा wordpress.com च्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता.
यात एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आपल्याला यात मनाला वाटेल तसे customization करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला self hosted वर्डप्रेस वापरावे लागेल. त्यासाठी तुम्हाला एक डोमेन आणि होस्टिंग गरजेची आहे. एकदा तुम्ही या दोन्ही गोष्टी विकत घेतल्या की तुम्हाला वर्डप्रेस इंस्टॉल करायची प्रोसेस इथे कळेल.
आपण इंटरनेटवर ज्या सर्व मोठ्या ब्लॉग आणि न्यूज साईट बघत आहात त्या सर्व याच प्लॅटफॉर्म वर बनवल्या गेल्या आहेत. तुम्हाला हे फक्त शिकायचे असेल तर फ्री वाले व्हर्जन योग्य आहे.
ब्लॉग कसा लिहिणार?
तुम्हाला ब्लॉगर ब्लॉग च्या खाली एक (+) किंवा New Post हा ऑपशन दिसेल. वर्डप्रेसमध्ये New-> Post मध्ये जाऊन तुम्ही ब्लॉग लिहू शकता. इथे खाली एक व्हिडिओ देत आहे ज्यातून तुम्हाला कळेल की ब्लॉगर आणि वर्डप्रेस दोन्हीकडे आर्टिकल कसे लिहिता येतील जे गुगल मध्ये रँक केले जातील. हे नक्की बघा आणि तुमच्या ब्लॉग मध्ये apply करा.
मोबाईल मध्ये ब्लॉग कसा बनवायचा?
जसे तुम्ही कॉम्प्युटर वरून ब्लॉग बनवणे शिकला तसेच मोबाईल मध्ये देखील तुम्ही ब्लॉग बनवू शकता. मोबाईल वापरून ब्लॉग बनवण्यासाठी पहिल्यांदा chrome browser ओपन करून तिथे blogger.com किंवा wordpress.com वेबसाईटवर जा. इथे अकाउंट बनवून वर दिलेल्या स्टेप्स च्या मदतीने एक फ्री ब्लॉग तुम्ही बनवू शकाल.
ब्लॉग लिहिणे म्हणजे काय?
आपला अनुभव आणि आपले ज्ञान ऑनलाइन वेबसाईट बनवून त्यावर लिहिणे म्हणजे ब्लॉग लिहिणे होय.
ब्लॉग किती प्रकारचे असतात?
ब्लॉग 2 प्रकारचे असतात: पर्सनल ब्लॉग आणि प्रोफेशनल ब्लॉग
ब्लॉगची सुरुवात कधी झाली?
ब्लॉगची सुरुवात 23 ऑगस्ट 1999 रोजी झाली.
आपला ब्लॉग कसा सुरू कराल?
आशा करतो की तुम्हाला ब्लॉग कसा बनवायचा हे समजले असेल. हे खूप सोपे आहे. फक्त तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. जर तुम्हाला याविषयी आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. जितकं होऊ शकेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो.