ढगातल जंगल - Forest from Clouds in Marathi
लॉर्ड हाउ बेटावर च वातावरण अद्वितीय आहे.इथला प्रत्येक दिवस म्हणजे डेव्हिड अटेंनबरोच्या माहिती पटातुन आलेला वाटतो. लॉर्ड हाउ बेट ऑस्ट्रेलियन तटापासून 600 किमी लांब आहे.हे एक लहानस बेट आहे. 11 किमी लांब आणि 2 किमी रूंद आहे. इथली जीवसृष्टी थक्क करणारी आहे. इथे हजारो समुद्र पक्षी राहतात. इथल वर्षावन खुप सुंदर आहे. जगाच्या दक्षिण टोकावर चे प्रवाळ इथे आहे.
लॉर्ड हाउ बेट दोन डोंगरांनी व्यापला आहे. ते इतके ऊंच आहेत की ते स्वतः च्या इथल्या ढगांची निर्मिती करतात. याच आधी कृत नाव नार्ल्ड मॉसी क्लॉऊड फॉरेस्ट असं आहे.जगात मोजकिच बेट आहेत.... जिथे आस ढगातल जंगल आहे. ऊबदार, आद्र हवा जेव्हा समुद्रावरून जाते तेव्हा हे घडतं.
जेव्हा बाष्प डोंगरा ला येऊन धड़क त तेव्हा ते वर च्या बाजूला ढकल ल जात तिथे त्याच ढागात रूपांतर व्हायला लागत. या ढगांमुळे आद्रता आणि पाऊस पडतो. डोंगरा जवळच्या जीव सृष्टी ला यातून फायदा होतो. या समुद्र जागेवर आता पर्यंत उंदीर आणि प्राण्यांनी हैदोस घातला आहे.
1918 सालापासून इथे या प्राण्यांचा वावर आहे. ते इथल्या अनेक झाडाच्या बिया खायचे. अगदी नारळाचे झाडही सोडल नाही. ही झाडे फक्त डोंगर माथ्याजवळच उगवतात . या जंगलातील धोक्यात आलेली जीव सृष्टी वाचवण्यासाठी तज्ञांनी योजना आखली. या प्राण्यांचा नायनाट करण्यासाठी या बेटावर सापळे रचले गेले. ही सगळी रचना आखण्यासाठी 15 वर्ष लागली. 2019 चं संपूर्ण वर्ष हा प्रकल्प सुरू होता. सप्टेंबर २०19 मध्ये या बेटा वर शेवट चा जिवंत उंदीर सापडला. त्यानंतर पहिला च बहर येऊन गेल्या नंतर फरक स्पष्ट आहे.
झाडांवार आता खुप फळे आहेत आणि बिया ही शाबुत आहेत. इथे आता गोगलगायी सारख्या प्राण्यांची संख्या ही वाढलेली दिसते आहे. आम्हाला इथल्या वनस्पति आणि सरपटणारे प्राण्यांचा संख्येत लक्षणीय वाढ दिसून येते. ऑक्टोबर 2021 मधे इथून उंदीर सदृश प्राण्यांचा नायनाट झाल्याचे जाहीर होईल.
या बेटावर च्या रहीवास्याना डोंगर माथ्या जवळच नाही तर संपूर्ण बेटावरील पक्षी सृष्टी , वनस्पती सृष्टी यात झालेली वाढ पाहुण कमालीचा आनंद झालेला आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाला हा बदल जाणवत आहे.
