शिरोटा धरण || Shirota Dam Information In Marathi
धरणाचे नाव- शिरोटा धरण (Shirota Dam)
नदीचे नाव- इंद्रायणी नदी
ठिकाण- उधेवाडी
जिल्हा- पुणे
Shirota Dharan Marathi Mahiti
लोणावळ्यात वळवन धरणाच्या पुढे हे धरण आहे. या धरणाचा परिसर निसर्गरम्य असल्याने पर्यटकांची भरपूर गर्दी देखील असते. 1920 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. शिरोटा हे धरण इंद्रायणी नदीवर बांधलेले आहे.
शिरोटा धरणाची उंची 38.81 मीटर म्हणजे 127 फूट तर लांबी 2212 मीटर म्हणजे 7257 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 6.57 टीएमसी म्हणजे 6570 दशलक्ष घनफुट इतकी आहे.
शिरोटा धरणाला भेट द्यायला कसे पोहोचाल?
पुणे शहरापासून 59 किलोमीटर अंतरावर पुणे शहरापासून वायव्य दिशेला हे धरण आहे.