माणिकडोह धरण || Manikdoh Dam Information In Marathi
धरणाचे नाव- माणिकडोह धरण (Manikdoh Dam)
नदीचे नाव- कुकडी नदी
ठिकाण- जुन्नर
जिल्हा- पुणे
Manikdoh Dharan Marathi Mahiti
जुन्नर तालुक्यातील तेजुर आणि राजूर या गावांच्या मध्ये हे धरण आहे. माणिकडोह धरण 1984 साली बांधण्यात आले. माणिकडोह हे धरण कुकडी या नदीवर बांधण्यात आलेले आहे.
माणिकडोह धरणाची उंची 51.8 मीटर म्हणजे 170 फूट तर लांबी 930 मीटर म्हणजे 3050 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 10.15 टीएमसी म्हणजे 10150 दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला एकूण 5 दरवाजे आहेत.
माणिकडोह धरणाला भेट द्यायला कसे पोहोचाल?
पुणे शहरापासून उत्तरेकडे 106 किलोमीटर अंतरावर हे माणिकडोह धरण आहे.