गोसेखुर्द धरण || GoseKhurd Dam Information In Marathi
धरणाचे नाव- गोसेखुर्द धरण (Gose Khurd Dam)
नदीचे नाव- वैनगंगा नदी
ठिकाण- पौनी
जिल्हा- भंडारा
Gosekhurd Dharan Marathi Mahiti
महाराष्ट्रातील नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण आहे. भंडारा जिल्ह्यातील पौनी या गावशेजारी हे धरण आहे. वैनगंगा या नदीवर या धरणाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. 2008 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.
गोसेखुर्द धरणाची उंची 22.5 मीटर म्हणजे 74 फूट तर लांबी 1135 मीटर म्हणजे 3724 फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता 40.51 टीएमसी म्हणजे 40510 दशलक्ष घनफुट इतकी आहे. या धरणातील उपयुक्त जलसाठा हा 26.14 टीएमसी इतका आहे. धरणाला एकूण 33 दरवाजे आहेत. धरणातून जाणाऱ्या 2 कालव्यांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो.
गोसेखुर्द धरणाला भेट द्यायला कसे पोहोचाल?
भंडारा जिल्ह्यातील पौनी या गावाजवळ हे धरण आहे.