भुशी धरण || Bhushi Dam Information In Marathi

भुशी धरण || Bhushi Dam Information In Marathi

धरणाचे नाव- भुशी धरण (Bhushi Dam)

नदीचे नाव- इंद्रायणी नदी

ठिकाण- लोणावळा

जिल्हा- पुणे

भुशी धरण || Bhushi Dam Information In Marathi

Bhushi Dharan Marathi Mahiti

लोणावळा शहराच्या जवळच हे धरण आहे. लोणावळ्यात असलेले हे ठिकाण पर्यटकांचे खास आकर्षण आहे. भुशी हे धरण 1860 साली इंग्रजांच्या काळात बांधण्यात आले. या धरणाचा त्या काळातील मुख्य उद्देश हा भारतीय रेल्वेने बनविलेल्या वाफेवरील इंजिनासाठी पाणी पुरवठा करणे हा होता. इंद्रायणी या नदीवर हे धरण बांधलेले आहे. 

भुशी धरणाविषयी इतर माहिती उपलब्ध नाही. ती लवकरच उपलब्ध करून दिली जाईल.

भुशी धरणाला भेट द्यायला कसे पोहोचाल?

पुणे शहराच्या वायव्य दिशेला पुणे शहरापासून 70 किलोमीटर अंतरावर हे भुशी धरण आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने